शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

विवाहित प्रेयसीने मजा केल्यानंतर लग्नास दिला नकार, लिव इनमध्ये राहणाऱ्या तरूणाने केली आत्महत्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 9:34 AM

Crime News : मृत तरूण हा सोनीपत गावातील राहणारा होता. तो ५ महिन्यांआधी या महिलेला फेसबुकवर भेटला होता. दोघांमध्ये आधी मैत्री नंतर प्रेम झालं.

पानीपतमध्ये(Panipat) राहणाऱ्या एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या(Suicide) केली आहे. हा तरूण विवाहित प्रेयसीसोबत लिव इनमध्ये राहत होता. पण हळूहळू ती त्याच्यापासून दूर जात होती. याच चिंतेत असलेल्या तरूणाने आत्महत्या केली. 

मृत तरूण हा सोनीपत गावातील राहणारा होता. तो ५ महिन्यांआधी या महिलेला फेसबुकवर भेटला होता. दोघांमध्ये आधी मैत्री नंतर प्रेम झालं. इतकंच काय तर दोघे नंतर लिव इनमध्येही राहू लागले होते. असे सांगितले जात आहे की, महिला या तरूणाला लग्नाचं आमिष दाखवत राहिली आणि नंतर तिने लग्नास नकार दिला. हा नकार तो पचवू शकला नाही आणि त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. (हे पण वाचा : खळबळजनक! ब्रेकअपनंतर तरूणीने बॉयफ्रेन्डला घरी बोलवलं, मग होणाऱ्या पतीच्या मदतीने केली त्याची हत्या..)

मृत तरूणाच्या परिवारातील लोक म्हणाले की, या प्रकरणी महिलेला शिक्षा मिळायला हवी. कारण तिच्यामुळे तरूणाचा जीव गेला आहे. पोलिसांनी तरूणाच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा खोलवर तपास केला जाईल.

या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला फोनवर माहिती मिळाली होती की, इंडियन बॅंक बर्स्ट रोड समोरील एका घरात भाडेकरूने फाशी लावून घेतली आहे. पोलीस दरवाजा तोडून आत घुसले आणि तरूणाचा मृतदेह खाली काढला. 

तरूणाचा फोन चेक केल्यावर समजले की, तो एका महिलेसोबत चॅटींग करत होता. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीतून समोर आले की, दोघे घरून ५ लाख रूपये घेऊन पळाले होते. जोपर्यंत पैसे होते तोपर्यत सगळं ठिक होतं. जसे पैसे संपले दोघांमध्ये वाद सुरू झाले.

तेच मृत तरूणाच्या कुटुंबियांनी आरोप लावला की, महिला आधीच विवाहित आहे आणि तीन लेकरांची आई आहे. दोघांनी सोबत राहण्यासाठी घरून ५ लाख रूपये पळवले होते. पण नंतर महिलेने तरूणासोबत लग्न करण्यास नकार दिला. या दु:खात त्याने आत्महत्या केली.  

टॅग्स :HaryanaहरयाणाSuicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारी