शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश! राष्ट्रपती भवनात पार पडला शपथविधी
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: तिरंगी लढतीत कोणाचा लागणार 'निकाल'? तीन मतदारसंघात चित्र काय?
3
अमित ठाकरे बालिश, त्याला राजकारण काय कळतं; ठाकरेंचे उमेदवार महेश सावंतांची बोचरी टीका
4
झुंज अटीतटीची! मराठवाड्यात महायुतीला फटका, मविआला फायदा, पण...; काय आहे ओपिनियन पोलचा अंदाज
5
प्रायव्हेट जॉब करणाऱ्यांना PF वर मिळणार खुशखबर, सरकार 'हे' दोन निर्णय घेण्याच्या तयारीत
6
धुळे शहर, शिंदखेड्यात लाडकी बहीण निवडणुकीत दिसेना; २ मतदारसंघात महिला उमेदवारच नाही!
7
सर्वच पक्षांसाठी जळगाव महत्त्वाचे! मुख्यमंत्र्यांसह शरद पवार, संजय राऊत मुक्कामी
8
'ऊ अंंटावा..' नाही नवीन धमाकेदार गाणं घेऊन येतोय 'पुष्पा', समांथाच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री
9
Maharashtra Election 2024: "अमित शाहांनी खोटं बोलणं बंद करावं"; संजय राऊतांनी डिवचलं, काय बोलले?
10
आर्यनची झाली 'अनया'! भारतीय माजी क्रिकेटपटूच्या मुलाने केलं 'हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन'; 'मुलगी' बनल्याने आनंदी
11
Baba Siddique : १० लाख अन् बाबा सिद्दिकी यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या; आरोपी शिवकुमारचा धक्कादायक खुलासा
12
भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनडाची आर्थिक स्थिती बिकट; ट्रुडोंच्या देशातील लोक पूर्णपणे कर्जात बुडाले
13
Kartiki Ekadashi 2024: कार्तिकी एकादशीच्या उपासाला 'हे' पदार्थ खाणे आवर्जून टाळा!
14
अरे बापरे! WhatsApp मध्ये आलाय मोठा बग; चॅट उघडताच ग्रीन होते स्क्रीन, 'असा' सोडवा प्रॉब्लेम
15
Prabodhini Ekadashi 2024: प्रबोधिनी एकादशीपासून सलग २१ दिवस करा 'ही' उपासना आणि लाभ मिळवा!
16
"जो कुणाचाच नाही झाला, त्याबद्दल..."; राज ठाकरेंचे सदा सरवणकरांवर टीकेचे बाण
17
Kanguva Trailer: 'कंगुवा'चा आणखी एक ट्रेलर रिलीज, सूर्याचा डबल रोल तर बॉबी देओलचा भयानक लूक
18
Maharashtra Election 2024: "...तर ती नोटीस महाराष्ट्रासमोर जाहीर करावी"; रुपाली चाकणकरांचं सुप्रिया सुळेंना आव्हान 
19
"मोठ्या मनाने माफ करा...", अंकिता व जान्हवीचा उल्लेख करत सूरज चव्हाणने शेअर केली पोस्ट
20
"काय मस्करी लावलीय, पाकिस्तान भारताशी खेळला नाही तरीही..."; IND vs PAK वरून जावेद मियाँदाद यांचा तीळपापड

चंद्रपुरात दोन गटांतील वादात निघाल्या तलवारी; तिघांना अटक

By परिमल डोहणे | Published: May 28, 2023 11:32 PM

इमदाद अत्ता रहमान हा जखमी झाल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही.

चंद्रपूर : जुन्या वादातून दोन गटांमध्ये तलवारी निघाल्याची घटना शुक्रवारी शहरातील चांडक मेडिकल जवळील अंजुमन मस्जीदजवळ घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी इमदाद अत्ता रहमान, मोहमद अतिक उर- मुजीब रहमान, मोहमद शोएब मुजीब रहमान, सैफ उर अत्ता रहमान या चौघांवर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. तर, इमदाद अत्ता रहमान हा जखमी झाल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही.

फिर्यादी साहील फारुख कुरेशी व आरोपीमध्ये दीड महिन्यापूर्वी वाद झाला होता. शुक्रवारी जुम्माचा दिवसा असल्याने ते सर्व जण नमाज पठण करण्यासाठी अंजुमन मस्जीदजवळ गेले. नमाज पडून झाल्यानंतर दोन्ही गट आमने-सामने आले. त्यानंतर त्यांच्या वाद सुरू झाला. यावेळी फिर्यादीला मारण्यासाठी दुसऱ्या गटाने तलवार काढली. मात्र, फिर्यादीला तलवार न लागता त्यांच्याच गटातील इमदाद अत्ता रहमान याला तलवार लागल्याने तो जखमी झाला. 

फिर्यादी साहील फारुख कुरेशीच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे. पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल स्थूल करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी