शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
7
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
8
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
9
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
10
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
11
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
13
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
14
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
15
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
16
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
17
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
18
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
19
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
20
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...

मोठं यश! काश्मीरनंतर जम्मूमधील टेरर फंडिंगचा भांडाफोड; ६ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 20:58 IST

जम्मू-काश्मीर पोलिस हे एक मोठे यश मानत आहेत. त्यांची विचारपूस केल्यानंतर आणखी काहींना अटक केली जाऊ शकते असा दावा पोलिसांनी केला  आहे.

ठळक मुद्देअटक केलेले सर्व आरोपी लष्कर-ए-तैयबाला मदत पुरवित होते. जम्मूमध्येही लष्कर-ए-तैयबासाठी एक टेरर मॉड्यूल कार्यरत होतेजम्मूमध्ये या संघटनेशी संबंधित आणखी बरेच लोक असू शकतात असा दावा आयजीपीने केला आहे. आगामी काळात लष्कर ए तैयबा  काहीतरी मोठा घातपात करण्याचा विचार करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जम्मू-काश्मीरनंतरजम्मू-काश्मीर पोलिसांनी जम्मूमधील लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या टेरर फंडिंग मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. विशेष कारवाई दरम्यान जम्मूमध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या सहा साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली. जम्मू-काश्मीर पोलिस हे एक मोठे यश मानत आहेत. त्यांची विचारपूस केल्यानंतर आणखी काहींना अटक केली जाऊ शकते असा दावा पोलिसांनी केला  आहे.जम्मू-काश्मीर पोलिस, जम्मूचे आयजी मुकेश सिंग यांनी पत्रकारांना याबाबत माहिती देताना सांगितले की, अटक केलेले सर्व आरोपी लष्कर-ए-तैयबाला मदत पुरवित होते. जम्मूमध्येही लष्कर-ए-तैयबासाठी एक टेरर मॉड्यूल कार्यरत होते, हे काही दिवसांपूर्वी त्यांना त्याच्या विश्वसनीय स्त्रोतांकडून कळले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एसओजी पथकाने नियोजन केले आणि त्या माहितीच्या आधारे मुदसीर फारुख भट याला छापा टाकून अटक केली. आयजीपी म्हणाले की, भट याची काटेकोरपणे चौकशी केली असता त्यांनी आपल्याबरोबर सहभागी असलेल्या आणखी पाच लोकांची नावे दिली.तौकीर अहमद भट, आसिफ भट, खालिद लतीफ भट, गाझी इक्बाल आणि तारिक हुसेन मीर अशी त्यांची नावे आहेत. एसओजी पथकाने नमूद केलेल्या पत्त्यावर छापा टाकून पाच जणांना अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत सर्व सहा आरोपींनी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे कबूल केले आहे. त्यांची  चौकशी सुरूच आहे.जम्मूमध्ये या संघटनेशी संबंधित आणखी बरेच लोक असू शकतात असा दावा आयजीपीने केला आहे. चौकशीच्या आधारे जम्मूमधील दहशतवादी संघटनांना मदत करणारे संपूर्ण जाळे लवकरच उघडकीस आणले जाईल आणि सर्व विश्वासघात करणाऱ्यांना तुरुंगात टाकले जाईल. आगामी काळात लष्कर ए तैयबा  काहीतरी मोठा घातपात करण्याचा विचार करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

 

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

 

सुशांतच्या डायरीची शेवटची पाने महत्वाची, सुगावा लागू शकतो मारेकऱ्याचा

 

Breaking : वलसाडमधील बायोकेमिकल कंपनीला भीषण आग

 

भीषण! उल्हासनगरात नाश्त्याच्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू तर ११ जण जखमी

 

Disha Salian Case : नवं वळण; आत्महत्येच्या १ तासपूर्वीचा व्हिडीओ झाला उघड

 

Air India Plane Crash : विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांच्या कुटुंबीयांची गृहमंत्र्यांनी घेतली भेट 

टॅग्स :terroristदहशतवादीArrestअटकLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबाJammu Kashmirजम्मू-काश्मीर