शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

तरुणीने पोलिसात विनयभंगाची तक्रार केली, नंतर आरोपीने उचलले 'हे' भयंकर पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 6:12 PM

Molestation Case : तरुणीने 4 आरोपींविरोधात पोलिसात तक्रार केली, मात्र पोलिसांनी केवळ एक आरोपी पिंटूला अटक केली. त्यालाही १५ दिवसांत सोडण्यात आले.

उत्तर प्रदेशातील कानपूरमधील आंबेडकर नगर भागातील बारा येथे एका मुलीने पोलिसांत विनयभंगाची तक्रार केली असता आरोपींनी तिचे घर पेटवून दिले. 27 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 2 वाजता घराच्या एका भागाला आग लागल्याचे पाहून शेजाऱ्यांनी मुलीच्या कुटुंबीयांना जागे केले. कुटुंब बाहेर आले तेव्हा त्यांची एक पाळीव गाय आगीत जळून खाक झाली. त्यात दोघे गंभीर जखमी झाले.पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती तिच्या नातेवाईकाच्या घरी जात असताना 5 जणांनी तिचा विनयभंग केला. दुसऱ्या दिवशी तिच्या भावाने आरोपीसमोर विरोध केला असता आरोपीने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर तरुणीने 4 आरोपींविरोधात पोलिसात तक्रार केली, मात्र पोलिसांनी केवळ एक आरोपी पिंटूला अटक केली. त्यालाही १५ दिवसांत सोडण्यात आले.पोलिसांनी केवळ 2 आरोपींना अटक केलीपीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी पिंटू ठाकूरने तिची पोलिस कोठडीतून सुटका केल्यानंतर तिला धमकावले होते. आरोपींनी दुसऱ्या दिवशी घराला आग लावली. आता पीडितेच्या वतीने 4 जणांविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे, मात्र केवळ दोन जणांना अटक करण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अतिरिक्त डीसीपी मनीषचंद सोनकर यांनी सांगितले की, या प्रकरणी रंजीत आणि पिंटू सिंग या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर गोहत्येचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :fireआगMolestationविनयभंगPoliceपोलिसArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेश