शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
4
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
5
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
6
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
7
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
9
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
10
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
11
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
12
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
13
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
16
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
17
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
18
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
19
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती

चिमुकली रडत म्हणाली... मला पप्पाकडे जायचे नाही, कारण ऐकून आत्याने काळजाला कवटाळले... 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 8:22 AM

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना शिरूर कासार तालुक्यातील एका गावातील आहे. सात वर्षांच्या चिमुकलीवर जन्मदात्यानेच कुकर्म केले.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर कासार (जि. बीड) : आत्याकडे एका कार्यक्रमानिमित्त आलेली सात वर्षांची मुलगी परत घरी जायला धजावत नव्हती. मला पप्पाकडे जायचे नाही... असे म्हणून तिने रडवेला चेहरा केला. आत्याने मायेने जवळ घेऊन विचारपूस केली तेव्हा जन्मदाताच तिचे लैंगिक शोषण करत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. शिरूर ठाण्यात १६ डिसेंबरला नराधम पित्यावर गुन्हा नोंद झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना शिरूर कासार तालुक्यातील एका गावातील आहे. सात वर्षांच्या चिमुकलीवर जन्मदात्यानेच कुकर्म केले. ऑक्टोबर २०२२ मध्ये ही घटना घडली. चिमुकलीने भीतीपोटी ही बाब आईला सांगितली नाही. दरम्यान, पीडित चिमुकली नेकनूर ठाणे हद्दीतील आत्याकडे एका कार्यक्रमासाठी आली होती. कार्यक्रमानिमित्त तीन दिवस राहिल्यावर तिला तिच्या गावी सोडण्याची तयारी आत्याने केली. मात्र, तिने गावी पप्पाकडे जाण्यास नकार देत इथेच राहायचे आहे, असे सांगितले. आत्याने जवळ घेऊन बोलते केल्यावर तिने रडवेल्या चेहऱ्याने आपबिती सांगितली. 

आत्याने दिली पोलिसांत तक्रारआत्याने धीटपणे शुक्रवारी शिरूर पोलिस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून नराधम पित्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा व बलात्कार प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी पित्याला ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी