शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
4
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
5
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
6
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
7
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
8
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
9
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
10
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
11
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
12
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
13
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
14
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
15
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
16
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
17
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
18
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
19
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
20
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला

हॉटेल मालकासह वेटरांनी केली जेवणासाठी आलेल्या ग्राहकांना मारहाण

By रोहित टेके | Published: April 01, 2023 2:26 PM

येसगावातील घटना  : हॉटेल मालकासह दोन वेटरवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव (जि. अहमदनगर ): एका हॉटेलमध्ये रात्रीच्या वेळी जेवण करण्यासाठी गेलेल्या सात मित्रांनी दिलेल्या ऑर्डर ऐवजी वेटरने दुसरीच ऑर्डर आणली. त्याचा हॉटेल मालकाला जाब विचारल्याने हॉटेल मालकास राग आल्याने त्याने व दोन वेटर यांनी ग्राहक म्हणून आलेल्या सात तरुणांना शिवीगाळ व लोखंडी गजासह लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या दुचाकीचे मोठे प्रमाणात नुकसान केले. ही घटना कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील हॉटेल प्रियंकामध्ये शुक्रवारी (दि.३१ मार्च ) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या मारहाणीत वृषभ रवींद्र कास्टे, अमोल सुभाषराव दराडे, सार्थक योगेश उपाध्ये, रोहीत अनिल शिंगारे, पवन तिपयाले, ओमकेश काळुंखे, अक्षय कदम हे जखमी झाले आहेत. 

   याप्रकरणी वृषभ रवींद्र कास्टे (वय २५, धंदा-खा. नोकरी, रा. संघ बिल्डींगच्या मागे, बडकास चौक, महाल नागपुर, जि. नागपुर, ह. मु. कोपरगाव ता. कोपरगाव ) याच्या फिर्यादीवरून हॉटेल मालक सुनिल देवीदास लासणकर ( रा. येसगाव ता. कोपरगाव ) व हॉटेल प्रियंका मधील दोन वेटर ( नाव व पत्ता माहित नाही ) यांच्यावर शनिवारी (दि. १ )पहाटेच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

     फिर्यादी व त्याचे मित्र येसगाव शिवारातील हॉटेल प्रियंका येथे शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास जेवन करण्यासाठी गेले होते. ते हॉटेलमध्ये जेवन करीत असताना रात्री साडेदहा वाजता हॉटेलचा वेटर रोट्या घेऊन आला. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यास हॉटेलच्या मालकास बोलावण्यास सांगीतले. त्यावर हॉटेल मालक सुनिल देवीदास लासनकर त्यांच्याजवळ आले. फिर्यादी यांनी भाकरीची ऑर्डर दिली होती तुम्ही रोट्या का दिल्या असे विचारले. त्यावर हॉटेल मालक लासनकर म्हणाला आता हॉटेल बंद करण्याची वेळ झाली आहे. आम्ही रोट्या तयार केल्या आहे. ही ऑर्डर कॅन्सल होणार नाही असे म्हणुन त्याने शिवीगाळ करण्यास सुरवात केली.

फिर्यादी व त्यांचे मित्र त्यास समजावुन सांगत असताना हॉटेल मालकाने जवळच पडलेल्या लोखंडी गजाने दोन्ही पायावर, हातावर मारहाण केली. तसेच  दोन मोटार सायकलच्या खोपडी फोडुन नुकसान केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक आंधळे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी