शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

...म्हणून नीरव मोदीचा जामीन अर्ज वारंवार फेटाळला असल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्याने केले स्पष्ट  

By पूनम अपराज | Published: October 26, 2020 7:58 PM

Nirav Modi : सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय, राजकीय नेत्यांच्या निर्देशानुसार तपास संस्था कार्यरत आहेत, असा दावा त्यांनी केला होती.

ठळक मुद्देपंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी यांच्या पत्नी अमी मोदी यांच्याविरुद्ध इंटरपोलने जागतिक अटक वॉरंट जारी केले होते. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) विनंतीनुसार इंटरपोलने वॉरंट जारी केले होते.

सीबीआय, एमईए (परराष्ट्र मंत्रालय) आणि ब्रिटनच्या क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिस (सीपीएस) यांच्यातील उत्कृष्ट समन्वयाचा परिणाम म्हणजे नीरव मोदींचा जामीन अर्जाचा वारंवार नाकारणे असे सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.गेल्या महिन्यात लंडनच्या वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात फरार डायमंड व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून पुरावे सादर केले होते. बचाव पक्षाचे साक्षीदार म्हणून हजर झालेले सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश म्हणाले होते की, नीरव मोदी यांचे प्रत्यार्पण केले गेले, तर भारतात निष्पक्ष सुनावणी होणार नाही. बँकांना कोट्यवधींचा चुना लावून लंडनला पळून गेलेल्या नीरव मोदी प्रकरणात सुनावणीदरम्यान झालेल्या 130 मिनिटांच्या युक्तिवादात काटजू यांनी आरोप केला होता की, भारतातील न्यायालयीन व्यवस्था कोलमडली आहे.सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय, राजकीय नेत्यांच्या निर्देशानुसार तपास संस्था कार्यरत आहेत, असा दावा त्यांनी केला होती. पाच दिवसांच्या सुनावणीत नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाची सुनावणी होणार होती. भारत सरकारने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे भारतातील न्यायाधीशांनी नीरव मोदीविरुद्ध भारतात प्रथम केस आहे की नाही हे ठरविण्याची गरज आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी यांच्या पत्नी अमी मोदी यांच्याविरुद्ध इंटरपोलने जागतिक अटक वॉरंट जारी केले होते. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) विनंतीनुसार इंटरपोलने वॉरंट जारी केले होते.

 

 

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाCBIगुन्हा अन्वेषण विभागCourtन्यायालय