शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

तब्बल 45 मिनिटे सुरू होता चोर पोलिसाचा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 5:15 PM

सोने तस्करीप्रकरणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला अटक

मुंबई - मुंबईतील काँग्रेसच्या एका अधिकाऱ्याला डीआरआयने ( महसूल गुप्तचर संचालनालय) सोने तस्करीप्रकरणी अटक केली आहे. मोहम्मद जामदार असे या आरोपीचे नाव आहे. वांद्रे - वरळी सीलिंक ते सीएसटीदरम्यान पाठलाग करून जामदारला अटक केली आहे. सोने तस्करीसाठी गरीबांचा वापर केल्याचे तपासात पुढे आले आहे.

दक्षिण मुंबईत राहणारा मोहम्मद जामदार हा काँग्रेस पक्षाचा जिल्हा सचिव आहॆ. पक्षाच्या पदाचा चांगला वापर करण्याचे ठरवले होतं. त्यानुसार 2015 पासूनच परिसरातील गरिबांना हाताशी धरून त्याने दुबईतून सोने तस्करी सुरू केली. या तस्करीतून तो गरीबांना मोबदला द्यायचा. कुणाला हज याञेसाठी पाठवून तर कुणाला नोकरीसाठी पाठवायचा. दुबईत गेल्यानंतर त्यांच्या माणसांना भेटायला जायचे सांगून ते या गरीब प्रवाशांकडे सोने पाठवून द्यायचे. फेब्रुवारीत डीआरआयने या तस्करीप्रकरणी एका महिलेला अटक केली. तिच्या चैाकशीतून मोहम्मदचे नाव पुढे आले.

शुक्रवारी मोहम्मदला पकडण्यासाठी डीआरआयचे अधिकारी गेले. त्यावेळी मर्सिडीज कारमध्ये बसून मोहम्मदने पळ काढला. डीआरआयच्या अधिकाऱ्यांना त्याचा पाठलाग सुरू केला. वांद्रे वरळी सीलिंक येथून डीआरआयचे अधिकारी त्याच्या गाडीचा पाठलाग करत होते. सीएसटी येथे वाहतूक कोंडीत मोहम्मदची गाडी अडकल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. तब्बल 45 मिनिटे हा चोर पोलिसाचा खेळ सुरू होता.

 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईArrestअटकGoldसोनंcongressकाँग्रेस