शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
2
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
4
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
5
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
6
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
7
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
8
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
9
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
10
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
11
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
12
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
13
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
15
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
16
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
17
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
18
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
19
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
20
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर

नंदुरबारात चोरट्यांनी एटीएम मशिनच नेले चोरून; लाखोंची रक्कम लंपास

By मनोज शेलार | Published: February 22, 2024 6:35 PM

शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील दहिंदुले शिवारात एटीएम मशिन कटर मशिनने तोडलेले आढळून आले. 

नंदुरबार : शहरातील करण चौफुली भागात असलेले एटीएम मशिनच चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. एटीएममध्ये सुमारे २६ लाख रुपयांचा भरणा बुधवारी करण्यात आलेला होता. त्यातील किती रक्कम लंपास झाली, याबाबत पडताळणी करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील दहिंदुले शिवारात एटीएम मशिन कटर मशिनने तोडलेले आढळून आले. 

नंदुरबारातील करण चौफुली भागात भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. या एटीएममधील मशिनच गुरुवारी पहाटे चोरट्यांनी पळवून नेले. सकाळी ही बाब उघड झाल्यावर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबविली असता दहिंदुले रस्त्यावरील एका शेतात एटीएम मशिन कटर मशिनच्या साह्याने तोडलेले आढळून आले. एटीएममध्ये बुधवारी २६ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला होता. 

दिवसभरात किती रक्कम त्यातून काढली गेली व चोरट्यांनी किती रक्कम लंपास केली, याची पडताळणी करण्याचे काम बँकेकडून सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. तरी साधारणत: २० लाखांपर्यंतची रक्कम चोरीला गेल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. चोरट्यांनी एटीएम फोडताना सीसीटीव्ही कॅमेरे देखील तोडल्याचे आढळून आले आहे. याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत नंदुरबार उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी