शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

सीबीआयकडून शोविक, नीरजसह पाचजणांकडे कसून चौकशी, आता रियाचा नंबर लागू शकतो 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 11:14 PM

Sushant Singh Rajput : सुशांतचे बहिणीशी असलेले संबंध, ब्रेकअपपासून व्यवसायिक भागीदारी आणि आत्महत्येच्या घटनेपर्यंत त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे दरम्यान, रियाविरुद्ध सबळ पुरावे मिळाल्याने तिला शुक्रवारी ताब्यात घेतले जाऊ शकते, असे सूत्राकडून सांगण्यात आले.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआयच्या चौकशीचा धडाका कायम असून गुरुवारी या प्रकरणातील मुख्य संशयित, अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक चक्रवर्ती याच्यासह पाच जणांकडून कसून चौकशी केली. सुशांतचे बहिणीशी असलेले संबंध, ब्रेकअपपासून व्यवसायिक भागीदारी आणि आत्महत्येच्या घटनेपर्यंत त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत त्याच्याकडे झाडाझडती सुरु होती.       

दरम्यान, रियाविरुद्ध सबळ पुरावे मिळाल्याने तिला शुक्रवारी ताब्यात घेतले जाऊ शकते, असे सूत्राकडून सांगण्यात आले. शोविकशिवाय सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानी, त्याचा माजी मॅनेजर रजत मेवानी आणि घरातील नोकर नीरज सिंग यांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली. शोविक चक्रवर्ती सकाळी दहाच्या सुमारास कागदपत्रे घेऊन सांताक्रूझमधील डीआरडीओ गेस्ट हाऊसला पोहचला. त्याच सुमारास अन्य चोघेही आले. त्यांना स्वतंत्रपणे बसवून अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी सुरु केली. सुशांत आणि त्याच्या संबंधी प्रत्येक गोष्टीची सविस्तर विचारणा करण्यात येत होती. रात्री दहा वाजेपर्यंत त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत होती.आठ जूनला कडाक्याचे भांडणरियाने आठ जूनला  सुशांतचे घर सोडले, त्यावेळी दोघांत कडाक्याचे भांडण झाले होते.त्याची  रूम आतून लॉक असल्याने केवळ आरडाओरड ऐकु येत होता, रिया घरातून बाहेर जाताना तिचे डोळे सुजले होते, असा जबाब त्याचा नोकर नीरज सिंगने दिला असल्याचे समजते.रियाने जाण्यापूर्वी 8 हार्ड डिस्क डिलीट केल्यासुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याने रिया याने घरातून जाण्यापूर्वी  रूममधील 8 हार्ड डिस्क नष्ट करून टाकल्याचे अधिकाऱ्यांना सडांगितले आहे. नष्ट केलेल्या डेस्कमध्ये त्याचे विविध वेळी काढलेले एकत्र फोटो, व्हिडीओ आणि अन्य बाबी होत्या असे त्याने सांगितल्याचे समजते.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

Sushant Singh Rajput Suicide : ... म्हणून राज्य मानवाधिकार आयोगाने कूपर हॉस्पिटल, मुंबई पोलिसांना पाठवली नोटीस

टॅग्स :Rhea Chakrabortyरिया चक्रवर्तीCBIगुन्हा अन्वेषण विभागSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याMumbaiमुंबई