शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
3
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
4
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
5
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
6
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
7
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
8
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
9
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
10
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
11
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
12
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
13
अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात, संतापून म्हणाले, 'काहीही फो़डू शकतो...'; अंकिताची दाखवली 'ही' चूक
14
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
15
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
16
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
17
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
18
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
19
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
20
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर

मोबाईलचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज केला लंपास 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2018 4:45 PM

पोलिसांनी राहुल शाक्य,कुलप सिंग आणि आशिष कुमार या त्रिकुटाच्या आवळल्या मुसक्या

 ठाणे - मोबाईलचे गोडाऊन फोडून ८६ लाखांचे सामान पळवणाऱ्या परप्रांतीय त्रिकूटाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. राहुल शाक्य (वय -२५), कुलप सिंग (वय - २५) , आशीष कुमार (वय - २७ ) अशी या  त्रिकूटाची नावे असून ते उत्तर प्रदेशात राहणारे आहेत.

नुकतेच पडघा कल्याण रस्त्यालगत असणाऱ्या रिलायन्स लॉजेस्टिक पार्क वाशेरे येथील मोबाईलचे गोडाऊन फोडण्यात आले होते. यामधून वेगवेगळ्या कंपनीचे आयफोन, मोबाईल, लॅपटॉप, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह, कॅमेरा असा ८६ लाख रुपयांचा माल चोरीस गेला होता. या चोरीचा पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हजारे, उपनिरीक्षक विजय सुर्वे, पोलीस नाईक विशे, जगदाळे, हरणे, दांडकर यांच्या पथकाने छडा लावला. पथकाने एका कारसह आरोपी राहूल शाक्य , कुलप सिंग, आशीष कुमार यांना अटक करुन चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणेMobileमोबाइलRobberyदरोडाPoliceपोलिसArrestअटक