शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

मुलगा नको म्हणत असतानाही व्यवहार; ऑनलाइन खरेदीपोटी आईची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 7:20 AM

आशा रवींद्रनाथन या गृहिणी मीरा रोडच्या शांती पार्कमधील पूनम कॉम्प्लेक्समध्ये दोन मुलांसह राहतात.

मीरा रोड : जुने फर्निचर खरेदीच्या बहाण्याने कॉल करून महिलेची ऑनलाईन १ लाखाची फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्या आधी ती अनोळखी व्यक्ती फसवणुकीचा प्रयत्न करत असल्याचे महिलेच्या मुलाने निदर्शनास आणून दिले होते, मात्र त्यानंतरही आईने व्यवहार केल्याने त्यांना एक लाख रुपये गमवावे लागले. 

आशा रवींद्रनाथन या गृहिणी मीरा रोडच्या शांती पार्कमधील पूनम कॉम्प्लेक्समध्ये दोन मुलांसह राहतात. आशा यांनी घरातील जुने फर्निचर ओएलएक्सवर ३५ हजार किंमत ठरवून विक्रीसाठी पोस्ट केले होते. त्यांना अनोळखी इसमाचा कॉल आला आणि त्याने फर्निचर ३५ हजारांना खरेदीची तयारी दर्शवली. अनोळखी इसमाने पाठवलेला क्युआर स्कॅन केला असता २० हजार रुपये भरा, असा संदेश आला. हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे मुलाने ओळखून आई आशा हिला सांगितले. 

अशी फसवणूकमुलगा शिकवणीला गेल्यानंतर अनोळखी इसमाने आशा यांना कॉल केला. गैरसमज झाल्याचे सांगून आशा यांना क्यूआर कोड पाठवला. आशा यांनी तो स्कॅन करताच त्यांच्या खात्यातून थोडे, थोडे करत १ लाख रुपये  गेले. ही रक्कम मोहम्मद अली, जगदीश प्रसाद राठोड, सोनू आदींच्या नावे पैसे जमा झाले. अखेर आशा यांनी नया नगर पोलिसांत तक्रार दिली.