शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

नेपाळमधून विक्रीस आणलेला अडीच काेटींचा चरस जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 5:55 AM

पश्चिम द्रुतगती महामार्गावर सोमवारी एक जण ड्रग्ज तस्करीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच एएनसीच्या कांदिवली युनिटचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने   तेथून अन्सारीला ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नेपाळमधून मुंबईत विक्रीसाठी आणलेला सुमारे अडीच काेटी रुपयांचा १४ किलो चरस अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कांदिवली युनिटने जप्त केला. याप्रकरणी परबेज महामजान अन्सारी (२३) याला अटक केली. तो नेपाळी गँगचा साथीदार आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर सोमवारी एक जण ड्रग्ज तस्करीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच एएनसीच्या कांदिवली युनिटचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने   तेथून अन्सारीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे  २ कोटी ८० लाखांचा चरस सापडला. न्यायालयाने त्याला १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

नेपाळमध्ये गँगस्टर असलेला आरोपी हा सोबत चरस हा अमली पदार्थ घेऊन बोरिवली सबर्बनमध्ये येणार असलायची माहितीवरून पथकाने संजय गांधी नेशनल पार्क येथील परिसरात सापळा सोमवारी रचला. त्यावेळी नेपाळी असलेला इसम हा संशयित पद्धतीने वावरत होता. हे पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला हटकले आणि त्याला जेरबंद केले आणि तपासणी केल्यानंतर त्याच्याकदे १४ किलो चरस सापडला त्याची किंमत बाजारात २ कोटी ८० लाख असलयाचे तपास अधिकारी सतीश टावरे यांनी सांगितले. पोलीस पथक या नेपाळ मधून आलेल्या तस्कराचे स्थानिक पातळीवर कुणाशी संबंध आहेत. तो चरस कुणाला विकण्यासाठी आला होता याचा तपस करीत आहेत. 

टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी