शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

ऑटोमोबाइल कंपनीची ४२ लाखांची फसवणूक, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2020 11:44 PM

Crime News : हा प्रकार १९ ऑक्टोबर २०१६ ते मार्च २०२० या चार वर्षांच्या कालावधीमध्ये घडला.

 ठाणे - ठाण्यातील साई पॉइंट ऑटोमोबाइल कंपनीची ४२ लाख ५० हजार ३९९ रुपयांची फसवणूक करणाऱ्या पुष्पक रांका आणि विधी अरोरा या दोघांना नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. यातील अरोरा याला ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तर रांका याला १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.पुष्पक रांका याने त्याची पत्नी रश्मी रांका तसेच आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीचे व्यवस्थापक विधी अरोरा आणि त्यांची पत्नी रूपाली कदम या चौघांनी मिळून साई पॉइंट ऑटोमोबाइल कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या चौघांनीही या कंपनीमध्ये एका कंटेनरमधून आलेल्या १९ लाखांच्या ४० दुचाकींची परस्पर विक्री केल्याचा आरोप असून विमा कंपनीकडून साई पॉइंट ऑटोमोबाइल कंपनीला विम्यापोटी दिले जाणारे कमिशनही परस्पर लाटले. कमिशन आणि ४० दुचाकी मिळून सुमारे ४२ लाख ५० हजारांचा अपहार केल्याची तक्रार साई पॉइंट ऑटोमोबाइल कंपनीच्या वतीने विनोद शेट्टी (३८) यांनी ७ नोव्हेंबर रोजी दाखल केली. हा प्रकार १९ ऑक्टोबर २०१६ ते मार्च २०२० या चार वर्षांच्या कालावधीमध्ये घडला. याप्रकरणी पुष्पक रांका, रश्मी रांका, विधी अरोरा आणि रूपाली कदम या चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे