शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

एटीएम कार्डची अदला बदल करत फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

By रूपेश हेळवे | Published: January 13, 2023 3:27 PM

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी आरोपी सागर जाधव व पृथ्वीराज अडसुळे यांना ताब्यात घेऊन संशयित इसमांची चौकशी केली.

सोलापूर : एटीएम केंद्रात वयस्करांना व ज्यांना एटीएम मशीनचा वापर न करता येणार्यांना हेरून त्यांचे एटीएम कार्डची अदलाबदल करत फसवणूक करणार्या दोघा तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. सागर शामकुमार जाधव ( वय ३१, रा. आकाश नगर), पृथ्वीराज मोहन अडसुळे ( वय २४, रा. काका नगर, सांजा रोड, उस्मानाबाद ) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकीही पोलिसांनी जप्त केले आहे. 

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी आरोपी सागर जाधव व पृथ्वीराज अडसुळे यांना ताब्यात घेऊन संशयित इसमांची चौकशी केली. त्यांनी तीन दुचाकी चोरल्याचे कबूल केले. या शिवाय एटीएम केंद्रावर आलेल्या वृद्धांना व मशीनची माहिती नसणार्यांना मदत करण्याचे अश्वासन देत, हातचलाखी करत एटीएम कार्डची अदलाबदली करत पैसे काढून घेत फसवणूक केल्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर