शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

कोल्हापुरात पोलिसांच्या छाप्यानंतर दोघांच्या इमारतीवरून उड्या, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2023 1:42 AM

नातेवाईकांनी साहिलचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

कोल्हापूर : एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सहाजण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी छापा टाकला. पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारतीवरून उड्या मारल्या, त्यात साहिल मायकेल मिणेकर (राजपूत) (वय २६) याचा जागीच मृत्यू झाला तर दत्तात्रय देवकुळे गंभीर जखमी झाला. नातेवाईकांनी साहिलचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

राजेंद्रनगर येथील एका दुमजली इमारतीत सहाजण जुगार खेळत असल्याची माहिती रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मिळाली. पोलिस अकरा वाजण्याच्या सुमाराला तेथे पोहोचले असता कारवाईच्या भीतीने साहिल आणि दत्तात्रय यांनी इमारतीवरून उड्या मारल्या. इमारती खाली असलेल्या दगडावर डोके आपटल्याने साहिलचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह सीपीआरमध्ये आणण्यात आला. तर दत्तात्रय याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. साहिल हा खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी