शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

वेश्या व्यवसायावर कारवाई करुन १२ वर्षाच्या मुलीसह २ अल्पवयीन मुलींची सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 7:27 PM

Prostitution Case : गुरुवारी पाटील यांनी बोगस गिर्हाईक व पंच यांना साईबाबा नगर  येथे पाठवून खात्री करून घेतली. दलाल महिलेने २ अल्पवयीन मुली तर ३ तरुणी वेश्याव्यवसायासाठी आणल्या होत्या.

मीरारोड - मीरारोड येथील एका महिला वेश्या दलालावर कारवाई करून तिच्या तावडीतील १२ वर्षाच्या मुलीसह एकूण २ अल्पवयीन मुलींची व ३ तरुणींची सुटका अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने केली आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांना माहिती मिळाली कि, मीरारोड येथे राहणारी महिला वेश्यादलाल वेश्यागमना करीता मुली पुरवित आहे. गुरुवारी पाटील यांनी बोगस गिर्हाईक व पंच यांना साईबाबा नगर  येथे पाठवून खात्री करून घेतली. दलाल महिलेने २ अल्पवयीन मुली तर ३ तरुणी वेश्याव्यवसायासाठी आणल्या होत्या. त्यातील एका १२ वर्षाच्या मुलीचे कौमार्य भंग करण्याची बोली लावून त्याची रक्कम तिने बोगस गिऱ्हाइकाकडून स्वीकारली.  

त्या नंतर पाटील यांनी सहाय्यक निरीक्षक तेजश्री शिंदे सह उमेश पाटील, विजय निलंगे, वैष्णवी यंबर, केशव शिंदे, सुप्रिया तिवले, गावडे यांच्या पथकाने छापा मारला. अल्पवयीन मुलींचा मानसिक व शारीरिक छळ महिला वेश्या दलालने चालवला होता . मीरारोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी पोक्सो सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा, भा.द.वि.सं.  खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायmira roadमीरा रोडPoliceपोलिसSex Racketसेक्स रॅकेटsex crimeसेक्स गुन्हाPOCSO Actपॉक्सो कायदा