शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

एम. डी. कॉलेजमधील दोन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 7:38 PM

रजिस्ट्रार अजय शांताराम राणे (वय ४३) आणि सहाय्य्क लेखापाल सुधीर भालेराव (वय ४५) यांना रंगेहाथ अटक केली आहे. आज दुपारी १२. ४५ वाजताच्या सुमारास ही एसीबीने कारवाई केली आहे. अटक केलेल्या दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 

मुंबई - परळ  येथील एम. डी. कॉलेजमध्ये सुट्टीचे पैसे मंजूर करण्यासाठी एका ६० वर्षीय इसमाकडे एम. डी. कॉलेजमधील रजिस्ट्रार आणि सहाय्य्क लेखापाल यांनी त्यांच्याकडे लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तक्रारदार ६० वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे (एसीबी) याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर एसीबीने सापळा रचून एम. डी. कॉलेजमधून १२ हजारांची लाच घेताना रजिस्ट्रार अजय शांताराम राणे (वय ४३) आणि सहाय्य्क लेखापाल सुधीर भालेराव (वय ४५) यांना रंगेहाथ अटक केली आहे. आज दुपारी १२. ४५ वाजताच्या सुमारास ही एसीबीने कारवाई केली आहे. अटक केलेल्या दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागcollegeमहाविद्यालय