शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

अज्ञात वाहनाच्या घडकेने जखमी दुचाकी चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 4:00 PM

चिंचवडच्या केएसबी चौकात हा अपघात झाला होता.

पिंपरी : दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. यात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. चिंचवडच्या केएसबी चौकात २३ जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला होता. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन देविदास कांबळे (वय ३२) असे मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. याप्रकरणी नागेश देविदास कांबळे (वय २३, रा. सावरगाव, ता. जि. लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. नितीन कांबळे दि. २३ जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कामावरून सुटून दुचाकीवरून जात होते. पिंपरी येथून टेल्को रोडने केएसबी चौकाकडून साने चौकाकडे जात होते. त्यावेळी केएसबी चौकाजवळ त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. यात कांबळे आणि त्यांच्यासोबत दुचाकीवर पाठीमागे बसलेला आणखी एकजण गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर अज्ञात वाहनाचा चालक अपघातस्थळी न थांबता तसेच पोलिसांना खबर न देता निघून गेला. जखमी कांबळे यांचा मृत्यू झाला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसAccidentअपघात