शहरं
Join us  
Trending Stories
1
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
2
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
3
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
4
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
5
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
6
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
7
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
8
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
9
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
10
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
11
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
12
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
13
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
14
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
15
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
16
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
17
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
18
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
19
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
20
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता

काका पडला पुतणीच्या प्रेमात, कुटुंबियांनी लग्नाला विरोध केला तर दोघांनी केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 12:47 PM

Uttar Pradesh : घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आहे. सध्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यात नात्याने काका लागणारा व्यक्ती पुतणीच्या प्रेमात पडला. परिवारातील लोक दोघांच्या लग्नासाठी तयार झाले  नाही त्यामुळे दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आहे. सध्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

ही घटना मुत्तोर गावातील आहे. या घटनेनंतर परिवारावर शोककळा पसरली आहे. सोबत जगण्या-मरणाची शपथ घेऊन काका आणि पुतणीने एकत्र गळफास लावून घेत जीवन संपवलं. प्रेमी युगुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांची स्थिती फारच वाईट झाली आहे. असं सांगितलं जात आहे की, काका आणि पुतणीमध्ये बऱ्याच महिन्यांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं. अनेकदा समजावून सांगितल्यावरही दोघांनी भेटणं बंद केलं नव्हतं. तेव्हा एकदा तरूणीला कुटुंबियांनी मारहाण केली होती.

कुटुंबियाच्या दबावानंतर काका सूरतला निघून गेला होता आणि काही दिवसांनी त्याला त्याचं लग्न ठरवण्यात आल्याचं समजलं. तेव्हा तो गावी परत आला. तेव्हा त्याने प्रेयसीसोबत एका रूममध्ये  गळफास लावून घेत आत्महत्या केली. सीओ अनिल कुमार म्हणाले की, एक तरूण आणि तरूणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांचं बऱ्याच महिन्यांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं. आत्महत्येची केस दाखल करण्यात आलं आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी