कल्याण - अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्या वाढदिवस साजरा करताना व्हीडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे. हे त्यातून स्पष्ट होत नाही. त्यामुळे हा व्हिडीओ जुना आहे की आताचा याबाबत साशंकता आहे.
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा वाढदिवस साजरा करताना व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 17:34 IST
Chhota Rajan's Birthday Celebration : व्हिडीओ कधीचा याबाबत साशंकता
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा वाढदिवस साजरा करताना व्हिडीओ व्हायरल
ठळक मुद्देछोटा राजनचा वाढदिवस हा 5 डिसेंबर रोजी असतो. मात्र त्याचे सर्व समर्थक त्याचा वाढदिवस 13 जानेवारी रोजी साजरा करतात.