शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

गांजा प्रकरणात ओडिशातील मुकुंद जेना याच्याविरुध्द फेर अटक वॉरन्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 5:59 PM

शासनातर्फे सरकारी वकील सुभाष देसाई हे बाजू मांडत आहेत.

ठळक मुद्देआता या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ जून पासून होणार आहे. वास्को पोलीस त्याचा शोध घेत आहे. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर संशयित फरार झाला होता.

मडगाव - गांजा प्रकरणात संशयित मुकुंद जेना (६२) याच्याविरुध्द फेर अटक वॉरन्ट जारी करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ जून पासून होणार आहे. म्हापसा येथील एन.डी.पी.एस न्यायालयात आता या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.१२ जूलै २0१७ रोजी संशयित मुकुंद जेना याला दाबोळी विमानळ परिसरात वास्को पोलिसांनी ताब्यात घेतले होते. जेना हा मूळ ओडिशा राज्यातील आहे. तो दाबोळी विमानतळ परिसरात कामगार तथा कत्रांटदार म्हणून काम करीत होता. पोलीस उपनिरीक्षक नेहंदा तावारीस यांनी चार लाख रुपये किंमतीचा चार किलो गांजा बेकायदा बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर संशयित फरार झाला होता. वास्को पोलीस त्याचा शोध घेत आहे. संशयिताच्या गैरहजेरीमुळे हा खटला बराच काळ रेंगाळत आहे. शासनातर्फे सरकारी वकील सुभाष देसाई हे बाजू मांडत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसgoaगोवाArrestअटकCourtन्यायालय