शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

असला कसला बाप! पत्नीने जेवण न दिल्याचा राग काढला ९ महिन्याच्या चिमुकल्यावर; कुऱ्हाडीचा घातला घाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 4:03 PM

Murder Case : हे प्रकरण कपू पोलिस स्टेशन परिसरातील करमाई गावचे आहे.

ठळक मुद्दे आपला जीव वाचवून पत्नी कशी तरी पळून गेली. पण धनुरामने घरात झोपलेल्या ९ महिन्यांच्या मुलावर कुऱ्हाडीने घाव घातला.

रायगड: छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यात एका कलियुगातील पित्याने आपल्या ९ महिन्यांच्या मुलाची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक करुन तुरूंगात पाठविले. हे प्रकरण कपू पोलिस स्टेशन परिसरातील करमाई गावचे आहे.शनिवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनुराम मांझी याचे आपल्या पत्नीबरोबर खाण्यावरून वाद झाला होता. तो आपल्या बायकोकडे जेवण मागत होता. त्यावर पत्नीने त्याला थांबायला सांगितले. फक्त यामुळेच दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात धनुरामने पत्नीला ठार मारण्यासाठी कुऱ्हाड उचलली आणि तिला ठार मारण्यासाठी तिच्या मागे धावत गेला.

आपला जीव वाचवून पत्नी कशी तरी पळून गेली. पण धनुरामने घरात झोपलेल्या ९ महिन्यांच्या मुलावर कुऱ्हाडीने घाव घातला. पोलिसांनी आरोपीला अटक करुन तुरूंगात पाठविले आणि त्याच्याविरूद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगडPoliceपोलिसArrestअटक