शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पत्नीसोबत जबरदस्ती ठेवले अनैसर्गिक शरीरसंबंध, आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 2:45 PM

पोलिसांनुसार, नंदनवनची राहणारी महिला जानेवारीमध्ये आरोपीला भिलाईमध्ये भेटली होती. तो गोंदियाचा राहणारा होता. नंतर दोघांनी दुर्गमध्ये लग्न केलं.

२७ वर्षीय एका व्यक्तीने कथितपणे आपल्या २१ वर्षीय पत्नीला अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. तिला मारहाण केली आणि तिचे आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. यानंतर पत्नीने नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पत्नीने असाही आरोप केला आहे की, आरोपीने तिच्यासोबत लग्न करण्याआधी एक लग्न केलं होतं, ज्याबाबत त्याने तिला सांगितलं नाही.

पोलिसांनुसार, नंदनवनची राहणारी महिला जानेवारीमध्ये आरोपीला भिलाईमध्ये भेटली होती. तो गोंदियाचा राहणारा होता. नंतर दोघांनी दुर्गमध्ये लग्न केलं. नंतर महिलेला समजलं की, तिच्या पतीने तिला त्याच्या पहिल्या लग्नाबाबत सांगितलं नाही. इतकंच काय तर आधीच्या लग्नातून तिला एक मुलगीही आहे. जेव्हा महिलेने पतीला याबाबत विचारले तेव्हा त्याने कथितपणे तिला त्रास देणे सुरू केले होते आणि त्याने तिला नंदनवनला सोडलं.

जेव्हा महिला भिलाईला परतली तेव्हा पतीने कथितपणे तिला मारहाण केली आणि  जबरदस्ती अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. द टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार १९ ऑक्टोबरला ती नागपूरला परत आली. तेव्हा तिने नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये पती विरोधात तक्रार दाखल केली. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.

अशाप्रकारे या प्रकरणात गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका ४५ वर्षीय महिलेने आपल्या ४८ वर्षीय पती विरोधात अनैसर्गिक शारीरिक संबंध आणि कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप लावत तक्रार दाखल केली होती. 

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ