पतीने पत्नीला तिच्या प्रियकरासह पकडले आणि आग्र्यामध्ये खळबळ उडाली. हॉटेलच्या खोलीत दुसर्या माणसाबरोबर पत्नीला आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर नवऱ्याने चप्पलेने तिला मारहाण केली. मारहाणीदरम्यान त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. या प्रकरणात कोणतीही तक्रार आली नाही असे सांगून पोलिस कारवाई टाळत आहेत.सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका एका हॉटेलमधील असल्याचे सांगितले जात आहे. येथे ताजगंज भागातील एक महिला तिच्या प्रियकरासमवेत आली. हॉटेलमध्ये आयडीशिवाय खोल्या उपलब्ध केल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. खोलीच्या आत ही महिला प्रियकरबरोबर आक्षेपार्ह स्थितीत होती, त्याचवेळी तिचा नवरा काही मित्रांसोबत तेथे आला. त्याने तरुण व पत्नीला बेदम मारहाण केली. चप्पलने पत्नीला मारहाण करून पतीने व्हिडिओ बनविला.व्हायरल व्हिडिओमध्ये ही महिला आपल्या पतीला अपशब्द बोलत आहे. पर्यटनासाठी आग्रा प्रसिद्ध आहे. यामुळे येथील बहुतेक हॉटेल्स आणि फार्म हाऊसचे मालक खर्च सुटत नसल्याने इतरांना भाड्याने देतात. भाड्याने देऊन नफा मिळविण्याच्या उद्देशाने हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय करण्याचे काम आणि तरुणांना आय्याशी करण्यासाठी खोल्या भाड्याने देण्याचे काम सुरु आहे. यामध्ये हॉटेलवाल्याला कमी वेळातच जास्त खोलीचे भाडे मिळते आणि पोलिस कारवाई झाली तरीही भाडेकरूचे नाव बदलते. यानंतर, हॉटेलमधील कामकाज पुन्हा सुरु केले जाते. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर हॉटेलचा मालकाचे नाव येत नाही. अशा प्रकरणांमध्ये पोलिस कारवाईपासून माघार घेतात कारण दंढाधिकाऱ्यांना सोबत घ्यावे लागते. सध्या या प्रकरणी पोलिस ठाणे ताजगंजमध्ये कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. एसपी सिटी बोत्रे रोहन प्रमोद म्हणतात की, आम्हाला अशी कोणतीही तक्रार मिळाली नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिस सातत्याने हॉटेल्स आणि अनैतिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांवर कारवाई करत आहेत. याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार मिळालेली नाही. माध्यमांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार
‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’
लज्जास्पद! फेस मास्क घालून केले बेशुद्ध अन् केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
एल्गार प्रकरणी ज्योती जगतापसह तिघांना ४ दिवसांची NIA कोठडी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना ATSने केली अटक
रिया - शोविकला बेल की जेल, थोड्याच वेळात सेशन्स कोर्ट निर्णय देणार?
आजची रात्रही जेलमध्येच, रिया - शोविकच्या जामिनावर उद्या कोर्ट देणार निर्णय
कंगनाच्या याचिकेवरील सुनावणी हायकोर्टाने पुढे ढकलली