शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची गोपनीय कागदपत्रे लीक; इस्रायल कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करण्याची शक्यता
2
धक्कादायक खुलासा! वृक्ष, जमीन, समुद्राने कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेणे थांबविले; कोणत्या संकटाची चाहूल...
3
“महायुती CMपदाचा चेहरा जाहीर करायला घाबरते, जनतेच्या पैशावर भाजपाचा प्रचार”; काँग्रेसची टीका
4
गाढ झोपेत असताना काळाचा घाला! राजस्थानमध्ये लक्झरी बस-टेम्पोमध्ये भीषण अपघात; ८ मुलांसह ११ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ योग, कामात उत्तम यश; फायद्याचा आनंदी दिवस
6
विधानसभा निवडणूक: जागावाटपावर खलबते! मविआची चर्चा ट्रॅकवर, महायुतीचेही ठरले...
7
एकता कपूर आणि तिच्या आईविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, 'गंदी बात' भोवली! नेमकं प्रकरण काय?
8
IND vs NZ, 1st Test Day 5 : टीम इंडियासाठी 'ही' वेळ असेल महत्त्वाची
9
Bigg Boss 18 च्या सेटवर सलमान खान भावुक! म्हणाला- "मला इथे यायचं नव्हतं पण..."
10
विशेष लेख: अतुल परचुरे... तो आहे आमच्याबरोबर, आम्ही असेपर्यंत...
11
हिंदूंचे नेतृत्व कुणाकडे? सुभाष वेलिंगकराचे प्रकरण अन् RSS, VHP, भाजपाची सावध भूमिका
12
संकष्ट चतुर्थी: चंद्रोदयाची वेळ काय? व्रताचरण कसे करावे? पाहा, महत्त्व, मान्यता अन् महात्म्य
13
पिस्तूल, हत्यारे मिळतात तरी कशी? मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेबाबत वाटू लागली चिंता
14
गजकेसरी पंचराजयोगात संकष्ट चतुर्थी: ५ राशींना यश, सरकारी लाभ; प्राप्तीत वाढ, सर्वोत्तम काळ!
15
नववी, दहावी अभ्यासक्रमात ३ विषयांची भर; शेती, नळ दुरुस्ती, बागकाम, सुतारकामाचा समावेश
16
निवडणूक विशेष लेख: कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या; सत्तेची खुर्ची मात्र आम्हालाच द्या..!
17
बोन ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे काय? ही चाचणी कशी केली जाते? वाचा सविस्तर
18
कार्यालयीन वेळेनंतर चौकशी नाही; मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर EDचे परिपत्रक
19
अभ्यासाच्या वह्या, पाण्याचा जार, सायकल स्वस्त होणार; विम्यावर सूट; घड्याळे, बूट महागणार!
20
७०हून जास्त विमानांत बॉम्बची धमकी; २४ तासांत ३० विमानांचे आपत्कालीन लँडिंग, ८० काेटींचा फटका

परपुरुषासोबत पत्नीचे अनैतिक संबंध; बेडरूमचा दरवाजा उघडताच पतीला बसला धक्का, मग..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 1:40 PM

Murder Case : न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, पत्नीला परपुरुषासोबत पाहून त्या व्यक्तीने संतप्त होऊन एकामागून एक तीन गोळ्या झाडून त्याची हत्या केली.

एका व्यक्तीने पत्नीच्या प्रियकराची गोळ्या घालून हत्या केली. प्रियकराशी शारीरिक संबंध ठेवत असताना त्याने पत्नीला रंगेहाथ पकडले होते. न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, पत्नीला परपुरुषासोबत पाहून त्या व्यक्तीने संतप्त होऊन एकामागून एक तीन गोळ्या झाडून त्याची हत्या केली.nypost.com च्या रिपोर्टनुसार, आरोपी व्यक्ती 26 वर्षीय टायलर लामर जेनकिन्स आहे, जो यूएसचा नौसैनिक आहे. जेनकिन्सने त्याच्या पत्नीचे त्याच्या व्हर्जिनियाच्या घरी दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याचे पाहिले. त्यानंतर त्याने पत्नीच्या प्रियकराची गोळ्या झाडून हत्या केली.28 वर्षीय टिमोथी पॉल टॅलीचा गोळीबारात मृत्यू झाला. जेनकिन्सवर सेकंड-डिग्री हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता, असे पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. ही घटना शुक्रवारी घडली. गोळी लागल्याने टॅलीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जेनकिन्स यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले.'शेवटी, मी काय चूक करतोय?'द व्हर्जिनियन-पायलटने मिळवलेल्या न्यायालयीन कागदपत्रांनुसार, जेनकिन्सच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, जेव्हा तिचा पती बेडरूममध्ये गेला तेव्हा ती टॅलीशी जवळीक साधत होती. हे पाहून जेनकिन्सने तिच्या प्रियकरावर गोळीबार केला. जेव्हा पोलिसांनी घटनास्थळी पकडले तेव्हा जेनकिन्स म्हणाले- 'मी काय चूक करत आहे?' 

जेनकिन्सने नंतर टॅलीला तीन वेळा गोळी मारल्याचे कबूल केले. पत्नीच्या प्रियकराची हत्या करण्यासाठी त्याने वापरलेले पिस्तूल घरातून जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. व्हर्जिनिया-पायलटच्या अहवालानुसार जेनकिन्सला सोमवारी अटक करण्यात आली. ती 2014 पासून यूएस नेव्हीमध्ये कार्यरत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसArrestअटक