शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
2
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
3
Ratan Tata Successor: रतन टाटांचा उत्तराधिकारी कोण होणार? अब्जावधींचे साम्राज्य कोण सांभाळणार, ही नावे चर्चेत...
4
रतन टाटा यांच्या निधनावर अंबानी-अदानी यांनी व्यक्त केला शोक, आनंद महिंद्रा यांचीही आदरांजली
5
रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; सर्वसामान्यांना घेता येणार पार्थिवाचं अंत्यदर्शन
6
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
7
फोर्डने केलेला अपमान गिळून रतन टाटा भारतात परतलेले; काळाचे चक्र असे काही फिरले, ९ वर्षांनी... 
8
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
9
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
10
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
11
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
12
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
13
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
14
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
15
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
16
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
17
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
18
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
19
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
20
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली

गुड्डू बनून विवाहित प्रेयसीसोबत ठेवले शारीरिक संबंध, न सांगता मुलाचा केला खतना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 1:34 PM

Uttar Pradesh : एका न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, महिला गुड्डू नावाच्या व्यक्तीसोबत बरेलीमध्ये लिव-इन रिलेशनशिपमध्ये होती. 10 महिन्यांपासून ती त्याच्यासोबत राहत होती.

उत्तर प्रदेशच्या(Uttar Pradesh) गाझियाबादमध्ये विवाहीत महिलेने प्रियकराविरोधात फसवणुकीचा आरोप केला आहे. महिलेने सांगितलं की, प्रियकराने त्याचा धर्म लपवून अनेक महिने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.  महिलेने सांगितलं की, तिला तीन वर्षांचा मुलगा आहे. काही महिन्यांआधीच पतीने मुलांसह तिला सोडलं होतं. नंतर ती गुड्डू नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आली. दोघांचं अफेअर सुरू झालं.

एका न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, महिला गुड्डू नावाच्या व्यक्तीसोबत बरेलीमध्ये लिव-इन रिलेशनशिपमध्ये होती. 10 महिन्यांपासून ती त्याच्यासोबत राहत होती. काही दिवसांपूर्वीच तो महिला आणि तिच्या मुलाला घेऊन आई-वडिलांच्या घरी गेला होता. तिथे तिला समजलं की, गुड्डू मुस्लिम आहे आणि त्याचं खरं नाव रहमत हसन आहे.

पीडितेने सांगितलं की, 'जेव्हा मी गुड्डूसोबत याबाबत बोलले तेव्हा त्याने मला मारहाण केली. त्याने मला तिथे डांबून ठेवलं. त्याच्या आई-वडिलांनीही माझ्यासोबत मारहाण केली. मला न सांगता माझ्या मुलाचा खतना केला. 10 जुलैला मी कशीतरी तिथून पळून गाझियाबादला पोहोचले'.महिलेने गाझियाबाद पोलिसांमध्ये गुड्डू विरोधात तक्रार दाखल केली आहे. सीओ सिटी अलोक दुबे म्हणाले की, महिलेची तक्रार दाखल करून घेतली आहे. आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

लिव्ह इन पार्टनरने दिला दगा

याआधी नोएडामधूनही अशी मिळतीजुळती घटना समोर आली होती. इथे महिलेने आपल्या लिव-इन पार्टनरवर लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणे आणि नंतर गर्भपात करणे तसेच अश्लील फोटो काढून ब्लकमेल केल्याचा आरोप केला होता. रिपोर्टनुसार, मुंबईत राहणारी महिला 2017 मध्ये आईच्या आजारवर उपचार करण्यासाठी नोएडामध्ये आली होती. यादरम्यान महिलेची भेट नोएडाच्या एका मॉलमध्ये एका व्यक्तीसोबत झाली होती. दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर ते लिव्ह इनमध्ये राहू लागले. महिलेने आरोप लावला की, पार्टनर लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. गर्भवती झाल्यावर महिलेने लग्नासाठी दबाव टाकला तेव्हा तो तिला सोडून गेला. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी