शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

धक्कादायक! इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर प्रेमसंबंध, पहिल्याच भेटीत विवाहितेसोबत घडलं भयंकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 12:24 PM

मथुरा येथील जमुनानगर पोलीस ठाणे परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका विवाहितेला फसवून महिलेला नशेच्या गोळ्या देऊन बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

लखनऊ : मथुरा येथील जमुनानगर पोलीस ठाणे परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका विवाहितेला फसवून महिलेला नशेच्या गोळ्या देऊन बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्ररकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास करत आहेत. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवाहित महिलेची परिसरातील एका तरुणासोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. या नंतर दोघांचे बोलणे वाढले, पुढ दोघांनी भेटण्याचे ठरवले. या भेटीदरम्यान त्या तरुणाने महिलेला नशेचे औषध देऊन बलात्कार केला असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. 

 

"अंकल-आंटी माफ करा, पप्पांची काळजी घ्या", 7वीच्या विद्यार्थ्याने सुसाइड नोट लिहून संपवलं जीवन

ही घटना मथुरा येथील जमुनानगर या गावातील आहे. या तरुणाला अजुनही पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

आरोपी महिला राहत असलेल्या परिसरातच राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीने सोशल मीडियाचा वापर करत महिलेशी ओळख वाढवली आणि ओळखीतून त्याने भेटीसाठी बोलवले आणि बलात्कार केला असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस