शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
4
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
5
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
8
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
9
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
10
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
11
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
12
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
14
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
15
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
16
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
17
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
18
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
19
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
20
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

दोन हजारांच्या रिफंडसाठी गृहिणीला गमवावे लागले सव्वा लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 5:52 AM

चेंबूर येथील गृहिणीची झाली फसवणूक. पोलिसांकडून तपास सुरू. 

ठळक मुद्देचेंबूर येथील गृहिणीची झाली फसवणूक.पोलिसांकडून तपास सुरू. 

मुंबई : दोन हजार रुपयांच्या रिफंडसाठी चेंबूर येथील गृहिणीवर सव्वा लाख रुपये गमावण्याची वेळ आली. याप्रकरणी चेंबूरपोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात शनिवारी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

चेंबूर परिसरात ४१ वर्षीय तक्रारदार गृहिणी राहते. त्यांच्या तक्रारीनुसार, गेल्या वर्षी १७ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या खरेदीसाठी गेले असताना एका दुकानात २ हजार रुपयांचे गुगल पे केले. खात्यातून रक्कम वजा झाली असतानाही दुकानदाराला ती न मिळाल्याने अर्धेच सामान घेऊन तेथून जावे लागले. गुगलवरून मिळवलेल्या नंबरवर फोन केल्यानंर समोरच्याने सांगितल्याप्रमाणे महिलेने एनी डेस्क ॲप डाऊनलोड करताच ओटीपी येऊ लागले. तिने ते ओटीपीही त्यांना शेअर केले.

त्यानंतर त्यांच्या खात्यातून १ लाख ३४ हजार वजा झाले. त्यांनी याबाबत फोनवर बोलणाऱ्याकडे विचारणा करताच त्याने उडवाउडवीची उत्तरे देत फोन बंद केला. त्यांनी बँकेत विचारणा करता तो ग्राहक सेवा क्रमांक नसल्याचे समजले.

  • आठवडा उलटून गेला तरीही पैसे रिफंड न झाल्याने महिलेने गुगलवरून बँकेचा ग्राहक सेवा नंबर मिळवला.
  • तेथे संपर्क साधून त्यांनी गुगल पे द्वारे पैसे रिफंड करण्याबाबत विचारणा केली. तेव्हा फोन घेणाऱ्या संबंधिताने एनी डेस्क नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. 
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमMumbaiमुंबईChemburचेंबूरPoliceपोलिसMONEYपैसाCrime Newsगुन्हेगारी