शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

३० वर्षीय महिलेने १४ वर्षीय मुलासोबत जबरदस्तीने ठेवले संबंध, बाळाला जन्म दिल्यावरच झाली पोलखोल....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 9:21 AM

Woman Sexually Abused 14 Year Old Boy: अमेरिकेतील आयोवा प्रांतातील सीडर रॅपिड्समध्ये ३० वर्षीय महिला काउन्सेलरने १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केलं.

Woman Sexually Abused 14 Year Old Boy: अमेरिकेतून(America) एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका महिला काउन्सेलरने तिच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या लहान मुलाचं एक वर्षांपेक्षा जास्त काळ लैंगिक शोषण(Sexually Abused) केलं. आणि यानंतर ती गर्भवती झाली. या धक्कादायक प्रकरणाची आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे. चला जाणून घेऊ काय आहे नेमकं प्रकरण....

अमेरिकेतील आयोवा प्रांतातील सीडर रॅपिड्समध्ये ३० वर्षीय महिला काउन्सेलरने १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केलं. अल्पवयीन मुलासोबत बेकायदेशीरपणे शारीरिक संबंध ठेवल्यानंतर ही महिला गर्भवती झाली. त्यानंतर तिने अल्पवयीन मुलाच्या बाळाला जन्मही दिला. (हे पण वाचा : 'माझ्यासोबत काहीही करा, जिवे मारू नका'; असहाय्य बलात्कार पीडितेची नराधमांना विनवणी)

१४ वर्षीय अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण कऱणाऱ्या महिलेचं नाव डेनिल हुक आहे. जेव्हा या महिलेने तिच्या बाळाला जन्म दिला तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. तोपर्यंत  याबाबत कुणाला काहीच माहीत नव्हते. कोर्टात पीडितच्या वकिलांनी सांगितले की, लैंगिक शोषणानंतर डेनिल हुकने अल्पवयीन मुलाच्या बाळाला जन्म दिला. याचा खुलासा डीएनए टेस्टनंतर झाला. टेस्टमध्ये अल्पवयीन मुलाचा आणि नवजात बाळाचा डीएनए मॅच झाला.

मार्च २०२० मध्ये पोलिसांनी महिलेा अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणाप्रकरणी अटक केली होती. ज्यानंतर महिलेला कोर्टात हजर केलं होतं. गेल्या बुधवारी महिलेला कोर्टात दोषी ठरवण्यात आलं. याआधी महिलेने कोर्टात अल्पवयीन मुलासोबत लैंगिक शोषण केल्याप्रकरणी लिखित माफी मागितली होती. (हे पण वाचा : भाच्यासोबतचे अनैतिक संबंध पतीला समजले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून व्हॅलेंटाईन डे ला पतीची केली हत्या....)

आयोवा डिपार्टमेंट ऑफ ह्यूमन सर्व्हिसनुसार, डेनिल हुकने १ जुलै २०१७ पासून  ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केलं. महिलेने अल्पवयीन सोबत अनेकदा बेकायदेशीरपणे शारीरिक संबंध ठेवला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmericaअमेरिकाSexual abuseलैंगिक शोषण