शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

कस्टमरसोबत प्रेम, मग केलं लग्न; नंतर केलं असं काही वाचून बसेल धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 3:10 PM

Crime News : पोलिसांना सांगण्यात आलं होतं की, तिचा भाऊ 18 मार्चपासून बेपत्ता होता आणि त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेणं सुरू केलं.

Crime News : चेन्नईच्या नंगनल्लूरमधून हत्येची एक फारच खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचा नाही तर एका एक्स गर्लफ्रेंडने आपल्या प्रियकराचे तुकडे तुकडे करून ते कोवलम समुद्र किनारी फेकले. गेल्या 18 मार्चला बेपत्ता झालेला तरूण नंगनल्लूरमध्ये आपल्या मावशीकडे राहत होता. तो चेन्नई इंटरनॅशनल एअरपोर्ट (Chennai International Airport) वर एका खाजगी एअरलाईन्सच्या ग्राउंड स्टाफच्या रूपात काम करत होता.

चेन्नई पोलिसांना त्याच्या शरीराचे तुकडे सापडले आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी हत्येच्या आरोपात त्याच्या एका 39 वर्षीय एक्स गर्लफ्रेंडला अटक केली. जी देहव्यापाराचं काम करत होती.

पोलिसांमध्ये देण्यात आलेल्या तक्रारीत तरूणाच्या बहिणीने पोलिसांना सांगितलं की, पोलिसांना सांगण्यात आलं होतं की, तिचा भाऊ 18 मार्चपासून बेपत्ता होता आणि त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेणं सुरू केलं. त्याच्या कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून समजलं की, जयंतन एका महिलेला भेटण्यासाठी पुदुक्कोट्टईला गेला होता. पोलिसांनी चौकशी केली तर महिलेने जयंतनसोबत तिच्या संबंधाचा स्वीकार केला होता.

एका पोलीस अधिकाऱ्यानुसार, महिले देहव्यापार करत होती आणि जयंतन तिच्याकडे एका ग्राहक म्हणून गेला होता. त्यादरम्यान त्यांच्यात खूप बोलणं होत होतं. इतकंच नाही तर दोघांनी काही दिवसांनी एक मंदिरात जाऊन लग्नही केलं होतं. पण काही दिवसातच ते वेगळे झाले होते.पोलिसांनुसार, जयंतन 18 मार्चला महिलेला भेटण्यासाठी पुदुक्कोट्टईला गेला होता. तेव्हा महिलेने एका दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीने जयंतनची हत्या केली. त्यांनी जयंतनच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. ते कोवलमच्या समुद्र किनारी फेकले होते.

पोलिसांनी सांगितलं की, आरोपी महिला तिच्या व्यवसायामुळे नेहमीच चेन्नईला येत होती. तिचा अनेक पुरूषांसोबत परिचय होता. या सगळ्यांनी तिला जयंतनच्या शरीराच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली. पोलीस यात सहभागी असलेल्या लोकांचा शोध घेत आहे आणि हत्येच्या कारणाचाही शोध घेत आहे.

टॅग्स :Chennaiचेन्नईCrime Newsगुन्हेगारी