शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

व्वा सुनबाई! मुलासह सासूला फेकले चालत्या रिक्षेतून अन् चालक करू लागला छेडछाड

By पूनम अपराज | Published: October 29, 2020 10:18 PM

Molestation : छेडछाड, प्राणघातक हल्ला आणि इतर कलमांसह या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर चालकास अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देही घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली. सदर येथील सोहल्ला येथील रहिवासी जलेसर येथून ३ वर्षाचा मुलगा आणि सासू यांना घेऊन सून परतत होती.

आग्रा येथे बुधवारी चालकांनी रामबाग चौकापासून पॉवरहाऊसकडे जाणाऱ्या सासू आणि सुनेला ऑटोवाला नको त्या मार्गाने घेऊन जाऊ लागला. बसण्यास सुरुवात केली. सासूने ऑटो थांबवण्यास सांगितल्यानंतर तिला रिक्षेतून ढकलून दिले. यानंतरही सुनेला घेऊनपुढे घेऊन गेला. तिच्यावर विनयभंग केला. सूनने ऑटो ड्रायव्हरची कॉलरपकडून आरडाओरडा केला आणि  ब्रेक दाबून ऑटो थांबवली. स्थानिकांनी घेराव घालून ऑटो थांबविली. छेडछाड, प्राणघातक हल्ला आणि इतर कलमांसह या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर चालकास अटक करण्यात आली आहे.ही घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली. सदर येथील सोहल्ला येथील रहिवासी जलेसर येथून ३ वर्षाचा मुलगा आणि सासू यांना घेऊन सून परतत होती. रामबाग चौकात बसमधून खाली उतरल्यानंतर ती ऑटोमध्ये गेली. ऑटोमध्ये आधीपासूनच चार तरुण होते. महिलेने असा आरोप केला आहे की, ड्रायव्हर बराच काळ ओव्हरब्रिजभोवती ऑटो फिरवत राहिला. नंतर ते नुन्हाई रोडवर नेण्यात आले. त्याने चुकीच्या रस्त्यावर घेऊन गेला. त्यावेळी ड्रायव्हरने वाहन तपासणीचे कारण देऊन दुसर्‍या मार्गावरुन जात आहे असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. त्यांनतर ऑटो थांबवण्यासाठी सांगितले असता चालकाने वेग वाढविला. सासूने विरोध केला. त्यानंतर ड्रायव्हरने त्यांना नुनिहाई मार्गावर ऑटोमध्ये ढकलले.

महिला आणि तिचा नातू जखमी झालेया महिलेच्या मांडीवर तीन वर्षाचा नातूही होता. दोघेही रस्त्यावर पडले आणि जखमी झाले. असे असूनही चालक थांबला नाही. ऑटोमध्ये सुनेचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. यावर सून मोठमोठ्याने ओरडू लागली. ड्रायव्हरने तिला मारहाण केली, तिच्यावर अत्याचार केले आणि तिची छेडछाड केली. सुनेने कशी तरी ड्रायव्हरची कॉलर पकडली. सुनेचा आवाज ऐकून लोकं जमले. त्यांनी घेराव घालून ऑटो थांबविली. यानंतर ड्रायव्हरला पकडण्यात आले. पोलिसांनी माहिती मिळताच त्याला ताब्यात घेतले.पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक विनोद कुमार यांचे म्हणणे आहे की, विनयभंग, प्राणघातक हल्ला, शिवीगाळ आणि जीवघेणा हल्ला या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालक मनीष हा मालपुरा येथील रहिवासी आहे. मनीषने चौकशीत सांगितले की, तपासणी टाळण्यासाठी तो दुसर्‍या मार्गाने जात आहे. महिलांनी यावर निषेध करण्यास सुरूवात केली. एक स्त्री उतरली. तर दुसरी बसली होती. 

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसArrestअटकauto rickshawऑटो रिक्षाUttar Pradeshउत्तर प्रदेश