शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

तू खालच्या जातीतील आहे...पत्नीला जातिवाचक शिवीगाळ, पतीविरोधात ॲट्रॉसिटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 4:07 PM

Atrocity Case against husband :याविषयी पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपरी : तू खालच्या जातीतील आहे. तुझ्यामुळे सगे-सोयरे मला बोलतात, असे बोलून पत्नीला मानसिक त्रास देत मारहाण करणाऱ्या पती आणि त्याला साथ देणाऱ्या दीर, सासरे आणि एका महिलेविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २०१९ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत हा प्रकार चऱ्होली बु. (ता. मावळ) तसेच कळंब (उस्मानाबाद) येथे घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा आरोपीसोबत प्रेमविवाह झाला. मात्र, लग्नाच्या काही कालावधीनंतर पतीने फिर्यादी महिलेला तिच्या जातीवरून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करण्याची धमकी दिली. फिर्यादी पतीसोबत उस्मानाबाद येथे गेली असता, तेथे देखील तिच्या दीर, सासऱ्याने जातिवाचक बोलून त्रास दिला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस