शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

अकोटात देशी कट्टा, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 2:32 PM

अकोट (जि. अकोला) : कोणत्याही वैध परवानाविना देशी कट्टा व जीवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणास अकोट शहर पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली.

ठळक मुद्देश्याम उर्फ स्वप्नील पुरुषोत्तम नाठे (२०, रा. रामटेक पुरा, अकोट) असे या तरुणाचे नाव आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचा कट्टा व एक जिवंत कडतुस सापडले. सदर युवकाविरुद्ध अवैध शस्र बाळगल्या प्रकरणी आर्म्स अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला.

अकोट (जि. अकोला) : कोणत्याही वैध परवानाविना देशी कट्टा व जीवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणास अकोट शहर पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. श्याम उर्फ स्वप्नील पुरुषोत्तम नाठे (२०, रा. रामटेक पुरा, अकोट) असे या तरुणाचे नाव आहे.स्थानिक कबूत्तरी मैदान येथे एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अकोट शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड, पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गवई,पोलिस कर्मचारी संजय घायल, उमेश सोळंके, जवरीलाल जाधव, विरु लाड यांनी पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात कबुतरी मैदान येथे धाव घेऊन तेथे संशयास्पद स्थितीत उभा असलेल्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचा कट्टा व एक जिवंत कडतुस सापडले. सदर तरुणाकडे कट्टा व काडतूस बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याने त्याला ताब्यात घेतले. देशी कट्टा, जिवंत कडतूस, एक मोबाइल एकूण २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अकोट शहर पोलिसांनी सदर युवकाविरुद्ध अवैध शस्र बाळगल्या प्रकरणी आर्म्स अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक कलासागर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन शेळके व गुन्हे शोध पथकाने केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटCrimeगुन्हा