शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

नोकरी गेल्याने तरुणाची हॉटेलमध्ये आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 1:40 AM

ठाण्यातील वागळे इस्टेट येथे आईवडिलांसह राहणारा विनोद हा एका मार्केटिंग कंपनीत नोकरी करत होता. लॉकडाऊनच्या काळात त्याची नोकरी गेल्यामुळे तो काही दिवसांपासून नैराश्यात होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबाने पोलिसांना दिली.

ठाणे : लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याच्या नैराश्यातून विनोद गणेरी (२८) या तरुणाने हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.ठाण्यातील वागळे इस्टेट येथे आईवडिलांसह राहणारा विनोद हा एका मार्केटिंग कंपनीत नोकरी करत होता. लॉकडाऊनच्या काळात त्याची नोकरी गेल्यामुळे तो काही दिवसांपासून नैराश्यात होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबाने पोलिसांना दिली. शुक्रवारी त्याने हॉटेल आयलँडमध्ये एक खोली बुक केली होती. रात्री उशिरा हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याच्या खोलीचे दार ठोठावले. खोलीतून कुठलाही प्रतिसाद येत नसल्याची बाब हॉटेल व्यवस्थापक यांना देण्यात आली. व्यवस्थापक यांनी बनावट चावीने दार उघडले असता विनोद हा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. ठाणे नगर पोलिसांनी विनोदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवला आहे.हॉटेल मालकावर होणार गुन्हा दाखललॉकडाऊनमध्ये हॉटेल व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेल आयलँडच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी दिली.

टॅग्स :Suicideआत्महत्याthaneठाणे