शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
3
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
4
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
5
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
6
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
7
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
8
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
9
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
10
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
11
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
12
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
13
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
14
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
15
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
16
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
17
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
18
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
19
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
20
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट

उद्यानास वेळे आधी टाळे मारल्याची विचारणा केली म्हणून डोक्यात दगड घालत मारहाण

By धीरज परब | Published: May 08, 2023 1:31 PM

मीरारोडच्या शांती नगर सेक्टर ५ मध्ये राहणारे नमन सुनील झा (३१)  हे नेहमी प्रमाणे रविवारी चालण्यासाठी लगतच्या स्वामी विवेकानंद उद्यानात गेले होते

 मीरारोड - मीरारोडच्या शांतीनगर मधील एका उद्यानात चालण्यासाठी गेलेल्या तरुणाने प्रवेशद्वारास टाळे मारल्याचा जाब विचारला म्हणून चौघांनी मारहाण करत डोक्यात दगड मारल्या प्रकरणी नया नगर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे 

मीरारोडच्या शांती नगर सेक्टर ५ मध्ये राहणारे नमन सुनील झा (३१)  हे नेहमी प्रमाणे रविवारी चालण्यासाठी लगतच्या स्वामी विवेकानंद उद्यानात गेले होते. त्यावेळी एक लहान मुलगी शिटी वाजवत सर्वाना उद्यानाची वेळ संपली आहे, त्यामुळे सर्वानी बाहेर चला असे सांगत फिरत होती.  नमन व सोबतच्या अन्य एका व्यक्तीने मुलीला सांगितले की, उद्यान बंद व्हायला अजून १० मिनिटे असल्याचे सांगितले. त्यावर मुलीने उद्यानाच्या प्रवेशद्वारास आतून टाळे लावले. 

त्यावेळी मुली सोबत असलेल्या सुनील कुमार पाठक (५०) रा . सेक्टर ७ यांना झा यांनी १० मिनिटे आधीच प्रवेशद्वार बंद केल्या बद्दल विचारणा केली . त्यावरून सुनील आणि सोबत असलेली पूजा अवषेश गिरी (३०)  रा . सेक्टर ६ तिचा नवरा अवधेश , अशोक चंद्रा यांनी शिवीगाळ करत झा यांना ठोश्या बुक्क्यांनी मारहाण केली . तसेच त्यांच्या डोक्यात दगड मारल्याने रक्त निघून ते जखमी झाले . नया नगर पोलिसांनी सुनील , पूजा , अवधेश व अशोक विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.