शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

उस्मानाबाद येथे एक हजाराची लाच स्वीकारताना ग्रामसेवक जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 8:20 PM

एक हजार रूपयांची लाच स्वीकारताना भिकार सारोळा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहात पकडले.

उस्मानाबाद : एक हजार रूपयांची लाच स्वीकारताना भिकार सारोळा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहात पकडले.

उस्मानाबाद तालुक्यातील भिकार सारोळा येथील तक्रारदाराने स्वच्छ भारत योजनेअंतर्गत स्वच्छतागृहाची उभारणी केली होती. सदरील शौचालयाचे १२ हजार रूपये अनुदान स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत जमाही झाले होते. सदरील कामासोबतच तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेला प्लॉट नावे करणे व त्याचा फेर मंजूर करून सातबारा उतारा देण्यासाठी ग्रामसेवक अंगद मुंढे यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

पोलीस उपअधीक्षक बी. व्ही. गावडे यांनी तक्रारीची शहानिशा करून बुधवारी सापळा रचला असता,  तक्रारदाराकडून १ हजार रूपये स्वीकारताना ग्रामसेवक मुंढे यांना रंगेहात पकडण्यात आले. सदरील प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम २०१८ अंतर्गत मुंढे यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक गावडे हे करीत आहेत. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारArrestअटकOsmanabadउस्मानाबाद