या संघटनांनी केले सहकार्य
शांतिदूत परिवार, केमिस्ट संघटनेचे तालुकाध्यक्ष आनंद बरामदे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, कास्ट्राइब संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जुनी पेन्शन हक्क संघटना, आदर्श शिक्षक समिती, वकील संघटना, तलाठी संघटना, ग्रामसेवक संघटना, मराठा वॉरियर्स ग्रुप, विरशैव कक्कय्या युवक संघटना, संविधान विचार मंच, भीमराष्ट्र ग्रुप, नो चॅलेंज ग्रुप, जिजाऊ ब्रिगेड, रोटरी क्लब, व्यापारी महासंघ, आय.एम.ए. संघटना.
क्षणचित्रे...
या शिबिरात शेखर आंबेकर यांनी ९८वे तर प्रा.किरण सगर यांनी ६६वे रक्तदान केले.
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील एनसीसीच्या १५ विद्यार्थ्यांनी देखील या शिबिरात रक्तदान करून सहभाग नोंदविला. या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सूर्या जाधव या लहान मुलाने रक्तदानाचे महत्त्व सांगून रक्तदानाचे आवाहन केले.
कृषी अधिकारी सुनील जाधव यांनी सपत्नीक रक्तदान केले.
उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांनीही रक्तदान केले.
यांनी घेतला सहभाग
या शिबिरात भावना सगर, सचिन माने, सतीश कांबळे, प्रवीण स्वामी, अवंती सगर, डॉ.प्रताप शिंदे, स्नेहल अस्वले, शैलेश महामुनी, विनोद देवकर, आकाश जाधवर, सुमित गायकवाड, श्रीनिवास कोळी, गणेश गरुड, विक्रम पाचंगे, विनोद कांबळे, प्रभाकर पाचंगे, श्रीधर लोहार, विद्यासागर कांबळे, संदीप चौगुले, श्वेता कलशेट्टी, शेखर आंबेकर, सुमित कोथिंबिरे, शेखर कलमले, ॲड.विश्वराज बरबडे, प्रथमेश पांगे, राम मोरे, नितीन जाधव, यशवर्धन सूर्यवंशी, बालाजी काळे, चंद्रकांत कांबळे, अविनाश गारगुटे, शिरीष कडगंचे, संदीप मगर, नरसिंग गायकवाड, खाव्वाजापाशा मुजावर, लक्ष्मण साळुंके, देवानंद जाधव, महेश शिंदे, श्रद्धा जाधव, कविराज रेड्डी, कल्पना कोळी, प्रशांत भालेराव, सचिन सुतके, संतोष गायकवाड, जयश्री गायकवाड, मुकुंद आघाव, ज्योती जोगे, महादेव मंडले, रोहित सुरवसे, पल्लवी काळे, पद्माकर मोरे, संभाजी घुले, सुनिता जाधव, सुनील जाधव, गोविंद गिरी, गहिनीनाथ बिराजदार, अंबादास सूर्यवंशी, दयानंद उमाटे, बालाजी माणिकवार, अभिजीत जाधव, लक्ष्मण कांबळे, महेश माशाळकर, राहुल कंटेकुरे, राजेश गायकवाड, कृष्णा प्रताळे, सचिन मुधोळकर, सुनील माने, प्रशांत शित्रे, सुधीर नांगरे, हरिदास भोसले, संताजी यमगर, शरद गायकवाड, आण्णासाहेब पवार, रूपाली होगडे, उमेश जाधव, शरद पाटील, शरद मुजमुले, तोलन दनाने, राजेंद्र सुगावे, अमोल शहापुरे, विठ्ठल बिराजदार, हणमंत सुरवसे, विठ्ठल उदमले, बबिता महानूर, जरचंद काकनाळे, अमरनाथ चौगुले, शेखर चौगुले, गौरीशंकर मेंगशेट्टी, व्यंकट नावडे आदींनी रक्तदान केले. या कर्मचाऱ्यांनी घेतले परिश्रम-लोकमत वसुली अधिकारी संजीव सुगरे, वितरण प्रतिनिधी गणेश शिंदे, लोकमत प्रतिनिधी समीर सुतके, देवीसिंग राजपूत, सिद्राम देशमुख, जावेद इनामदार, दत्ता नांगरे, दिनकर पाटील, लक्ष्मण कांबळे, श्रीकृष्ण रक्तपेढीचे कर्मचारी बाळू पवार, योगेश सोनकांबळे, सुशांत सावंत, शिराज इनामदार, जगदीशहिरवे, रवि गुंजारे, ऋतिक म्हेत्रे आदींनी परिश्रम घेतले.