शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
3
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
4
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
6
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
7
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
8
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
9
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
10
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
11
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
12
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
13
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
14
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
15
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
16
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
17
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
18
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
19
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
20
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 

Coronavirus: शेतात राहून कोरोनावर मात, उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रेरक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 9:11 AM

Coronavirus In Maharashtra: दररोज सकाळी योगासन, अनुलोम विलोम, कपालभाती, कोमट पाणी पिणे, योग्य आहार आणि डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या वेळेवर घेत मन आनंदी ठेवत शेतात लिंबाच्या झाडाखाली विश्रांती घेत एका सैनिकाच्या ६५ वर्षीय मातेने दहा दिवसात कोरोनाला हरवले.  

कळंब (जि. उस्मानाबाद) : दररोज सकाळी योगासन, अनुलोम विलोम, कपालभाती, कोमट पाणी पिणे, योग्य आहार आणि डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या वेळेवर घेत मन आनंदी ठेवत शेतात लिंबाच्या झाडाखाली विश्रांती घेत एका सैनिकाच्या ६५ वर्षीय मातेने दहा दिवसात कोरोनाला हरवले.  बालिका ज्ञानेश्वर यादव (रा. हासेगाव केज (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) त्या शेतकरी महिलेचे नाव आहे. बालिका यांना  ताप, अंगदुखी, सर्दी व दम लागणे असा त्रास  सुरू झाला. सैन्यदलात  असलेले त्यांचे पुत्र रामहरी यादव यांनी आईची  कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली.  दवाखान्यात बेडसाठी धावपळ सुरू झाली. मात्र, कोठेही बेड मिळाला नाही. शेवटी रामहरी यादव यांनी आईला आधार देताना हा आजार छोटा आहे, डॉक्टरांनी औषधे दिली आहेत व शेतात राहायला सांगितले आहे, असे सांगितले. त्या माऊलीने दहा दिवस लिंबाच्या झाडाखाली काढले आणि आजाराला पळवले. 

तब्येत उत्तमसध्या आईची तब्येत चांगली आहे. ऑक्सिजन पातळीही ९६ पर्यंत आली आहे. सकारात्मक विचार ठेवले व योग्य औषधोपचार घेतला, तर नक्कीच घरी किंवा शेतात राहूनही कोरोनातून बरे होऊ शकतो, हे आईने दाखवून दिले, असे रामहारी यादव यांनी सांगितले.   

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOsmanabadउस्मानाबाद