शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
3
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
4
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
5
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
6
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
7
"मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी?", नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल
8
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
9
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
10
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
11
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
12
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
13
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
14
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
15
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
16
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
17
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
18
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
19
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
20
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी

ताडगाव येथील अतिक्रमण हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 4:35 AM

कळंब : तालुक्यातील ताडगाव येथील सार्वजनिक जागेवरील माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी केलेले अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी भीम आर्मीने येथील ...

कळंब : तालुक्यातील ताडगाव येथील सार्वजनिक जागेवरील माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी केलेले अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी भीम आर्मीने येथील पंचायत समिती कार्यालयासमोर शुक्रवारी लाक्षणिक उपोषण केले.

तालुक्यातील ताडगाव येथील एका माजी ग्रामपंचायत सदस्याने गावातील सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केले आहे. त्याबाबत पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी वारंवार निवेदन देऊनही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे भीम आर्मीने ग्रामस्थांसह कळंब पंचायत समितीसमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन आरंभिले आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ ते अतिक्रमण काढण्यासाठी आदेश दिले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे भीम आर्मीचे प्रमुख अविनाश गायकवाड यांनी सांगितले.

आंदोलनात अविनाश गायकवाड, रमा आवाड, रंजना गायकवाड, सुनीता गायकवाड, केशरबाई आवाड, शकुंतला गायकवाड, आशा गायकवाड, कमल गायकवाड, ज्योती गायकवाड, सुमन बचुटे, प्रमोद आवाड, आकाश आवाड, मुकेश गायकवाड, विकास गायकवाड, अमोल कांबळे, शुभम कांबळे, आकाश गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, अतिश गायकवाड, प्रमोद दाभाडे, बालाजी वाघमारे, अशोक गायकवाड, दत्ता गायकवाड, चंद्रवर्धन बचुटे, जयसिंग आवाड, बालाजी शिंदे, बालाजी आवाड, गोवर्धन आवाड, नवनाथ आवाड, संतोष ससाने, बंडू आवाड आदी सहभागी झाले आहेत.