यात जिल्हाध्यक्षपदी एम. एन. कांबळे (आलुर), उपाध्यक्ष एस. यू. फाटक (उस्मानाबाद), महिला जिल्हाध्यक्ष एस. व्ही. टोणपे (जळकोट), सरचिटणीस अशोक वाघमारे (कळंब), सहसिचव बी. एस. गायकवाड (नळदुर्ग), कोषाध्यक्ष पी. टी. गायकवाड (मुळज) तर कार्याध्यक्षपदकी ए. ए. सय्यद (काटी) यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी एस. ए. सय्यद (तुळजापूर) के. बी. झिने (परंडा), बी. एम. मिट्टेवाड (लोहारा), एल. जी. चव्हाण (उमरगा), सतीश भायगुडे (वाशी), बाळासाहेब कदम (कळंब), संघटकपदी व्ही. बी. कुलकर्णी (सोनारी), प्रसिध्दी प्रमुख बशीर मौला शेख (उमरगा), महिला प्रतिनिधी म्हणून एम. बी. कांबळे (मुरूम) आणि मार्गदर्शक म्हणून सुनील मुंढे (उस्मानाबाद), जयसिंग जगताप (पाडोळी) व सुरेंद्र बागडे (जवळा) यांचा समावेश आहे.
चौकट........
तालुकाध्यक्षपदी पांचाळ
यावेळी तुळजापूर तालुका कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी सुनील पांचाळ, उपाध्यक्ष संजय जाधव, सचिव गौतम राठोड, सहसचिव प्रदीप लक्ष्मण तरमुडे, कोषाध्यक्ष विद्यानंद किसनराव सुत्रावे, संघटक दत्तप्रसाद तुकाराम भोसले आणि महिला प्रतिनिधी विभावरी गायकवाड यांचा समावेश आहे.