कळंब : तालुक्यातील बोर्डा येथे मानिनी फाउंडेशन व अँटी कोरोना टास्क फोर्स महाराष्ट्र आणि गोवा अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांच्या पुढाकाराने व यशवंत किसान विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांना मास्क व इतर साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी यशवंत किसान विकास मंचचे अमोल शेळके, सरपंच आशा व्यंकट शेळके, उपसरपंच प्रणव चव्हाण, चिन्मय कुलकर्णी, व्यंकट शेळके, सुरेश शेळके, पोपट शेळके, सचिन शेळके व स्वानंद शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
260721\img-20210720-wa0055.jpg
कळंब तालुक्यातील बोर्डा येथे मानिनी फॉउंडेशन, यशवंत विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांना मास्क व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच आशा शेळके, राहुल चव्हाण, अमोल शेळके आदी