तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी भाजपाची तालुका कार्यकारिणी जाहीर केली. यात तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला (लोहारा), शिवशंकर हत्तरगे (भोसगा), नेताजी शिंदे (बेलवाडी), तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर (लोहारा), बालाजी चव्हाण (सालेगाव), बालासिंग बायस (अचलेर), अनिल अंतनुरे (हिप्परगा रवा), अंकुश जाधव (होळी), गिरीश यादव (सास्तूर), रविराज कारभारी (जेवळी), ज्ञानेश्वर परसे, चिटणीस बालाजी फुरडे (तावशीगड), बालाजी जाधव, शिवाजी सूर्यवंशी (होळी), गोविंद ढोणे (माकणी), संजय राजेंद्र कदम (कानेगाव), गौतम बेलकुंडे (खेड), सुनील देशमुख (राजेगाव), राम मोरे (रुद्रवाडी), कोषाध्यक्ष सुनील सूर्यवंशी (धानुरी), प्रसिद्धीप्रमुख जयेश सूर्यवंशी (दस्तापूर), योगेश संगशेट्टी (आरणी), युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम साठे (माकणी), महिला मोर्चा तालुकाध्यक्ष आरती गिरी (लोहारा), ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष सुधाकर दंडगुले, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के (मोघा), किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष किसन पवार (सास्तूर), एस.सी. मोर्चा तालुकाध्यक्ष मिलिंद सोनकांबळे (भोसगा), अल्पसंख्याक मोर्चा तालुकाध्यक्ष सलीम शेख (सास्तूर), बुद्धिजीवी संयोजक उदय कुलकर्णी (जेवळी), व्यावसायिक आघाडी संतोष कुंभार (लोहारा), व्यावसायिक सरचिटणीस संगमेश्वर माशाळकर (लोहारा), सहकार आघाडी अध्यक्ष अजित ढोणे (माकणी), माजी सैनिक आघाडी अध्यक्ष गहिनीनाथ कागे (आष्टा कासार), भटक्या विमुक्त आघाडी अध्यक्ष शिवाजी दंडगुले (जेवळी), डॉक्टर सेल आघाडी अध्यक्ष डॉ. सत्यवान गोरे (बेंडकाळ), व्यापार आघाडी अध्यक्ष मल्लिनाथ फावडे (लोहारा), तालुका कार्यकरिणीवर सदस्य म्हणून राहुल पाटील (सास्तुर), भोजप्पा कारभारी (जेवळी), विक्रांत संगशेट्टी (लोहारा), अनिल ओवांडकर (माकणी), व्यंकट पाटील (सालेगाव), विजय महानुर, सुवर्णा कुलकर्णी, शंकरप्पा मुळे, कल्याण ढगे (लोहारा), सुभाष गिरी (कानेगाव), प्रवीण चव्हाण (तोरंबा), व्यंकट चौधर, मुकेश मुळे, काशिनाथ घोडके (आष्टा कासार), दिलीप पुजारी (अचलेर) यांचा समावेश आहे.
लोहारा तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांच्या निवडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 4:33 AM