शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

घरफोडीप्रकरणी उस्मानाबाद येथील सराफाला अटक

By admin | Published: June 30, 2017 4:29 PM

चड्डी-बनियन गँगकडून घेतले ३५ तोळे सोन्याचे दागिने

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ३0 :घरफोड्या करणाऱ्या चड्डी-बनियम गँगकडून ३५ तोळे सोन्याचे दागिने विकत घेणाऱ्या कळंब-उस्मानाबाद येथील सराफाला स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलीसांनी शुक्रवारी अटक केली. संशयित प्रशांत गोविंदराव वेदपाठक (वय ३५) असे त्याचे नाव आहे. त्याचा आणखी एक सराफ साथीदार पसार आहे. त्याच्यासह टोळीतील आणखी साथीदारांचा शोध पोलीस घेत असल्याचे निरीक्षक दिनकर मोहिते यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्"ात सुमारे ६० हून अधिक घरफोड्या झाल्या होत्या. स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलीसांनी उस्मानाबाद इटकूर येथील एका वसाहतीवर छापा टाकून संशयित दत्ता आत्माराम काळे (वय २५), रामेश्वर छना शिंदे (३९), राजेंद्र आबा काळे (२४ ) व अनिल भगवान काळे (४९, सर्व रा. इटकूर, ता. कळंब) या चौघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ८६ हजार ४० रुपये किंमतीचे ३० ग्रॅम सोन्याचे दागिने, आठ हजार ११० रुपये किंमतीचे २११ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, १२ चलनी नोटा, त्यामध्ये या पाच देशांचे परकीय चलन, तीन मोबाईल, कॅमेरा, चाकू व एक पंच असा मुद्देमाल जप्त केला होता. त्यांनी चोरी केलेले सोन्या-चांदीचे दागिने कळंब येथील प्रशांत वेदपाठक या सराफाला विकले होते. त्यानुसार पोलीसांनी त्याला अटक केली.

टोळीप्रमुख संशयित विलास छना शिंदे याच्यासह सहाजण पसार असून त्यांचा शोध घेतल्याचे मोहीते यांनी सांगितले.