शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
2
अखेर भाजपला उमेदवार भेटला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
3
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
4
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
5
"ती माझ्याशी लग्न करत नव्हती आणि मलाही..."; जिम ट्रेनरने सांगितली हत्येची Inside Story
6
"भाजपाच्या आशीर्वादाने टाटा एअरबसचे गुजरातमध्ये ‘सेफ लँडिंग’", नाना पटोलेंचा आरोप  
7
कोण आहे सोफिया सीव्हिंग, जिने पहिलीवहिली पिकलबॉल स्पर्धा जिंकून रचला इतिहास (Photos)
8
५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार
9
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?
10
झारखंड: हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार उतरविला; २०१९ ला होती केवळ २५०० मते
11
Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
2043 पर्यंत या देशांवर मुस्लिमांचे शासन येईल; बाबा वेंगा यांची भविष्यवाणी...
13
"...तर माझी कधीही हत्या होऊ शकते’’, लॉरेन्स गँगच्या धमकीनंतर पप्पू यादवांचं गृहमंत्रालयाला पत्र 
14
जळगावमध्ये जागा वाटपातील बेरजेत शिंदे सेना व उद्धव सेना सरस
15
देशात Pickleball चा माहोल! Andre Agassi ला भारत दौऱ्याची उत्सुकता
16
संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले
17
AUS vs IND : "नक्की काय चाललंय हे कळेनाच", ऋतुराजला पुन्हा एकदा वगळलं; भारतीय दिग्गज संतापला
18
Gold Price Today : धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
“राज्यात लोकप्रिय चेहरा उद्धव ठाकरेच, कुटुंबप्रमुख म्हणून जनता आदराने पाहते”: संजय राऊत
20
"लोकसभेला मी चूक केली, तीच त्यांनी विधानसभेत केली, आता…’’, अजित पवार यांचा शरद पवार गटाला टोला  

वाशी ठाण्याची सूत्रे खनाळ यांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:39 AM

वाशी ठाण्याचे नियमित पाे.नि. काशिद यांची बदली तुळजापूर येथे करण्यात आली हाेती. या ठिकाणी नियमित अधिकारी नियुक्त करण्यात आले ...

वाशी ठाण्याचे नियमित पाे.नि. काशिद यांची बदली तुळजापूर येथे करण्यात आली हाेती. या ठिकाणी नियमित अधिकारी नियुक्त करण्यात आले नव्हते. त्यामुळे ठाण्याचा कार्यभार सहायक पाेलीस निरीक्षक यांच्याकडे साेपविण्यात आला हाेता. या दाेन महिन्यांच्या कालावधीत चाेऱ्यांचे प्रमाण वाढले हाेते. त्यामुळे नियमित अधिकारी नेमावेत, अशी मागणी नागरिकांतून हाेत हाेती. त्यानुसार रामेश्वर खनाळ यांच्यारूपाने ठाण्याला नियमित अधिकारी मिळाले आहेत. त्यांनी गुरुवारी पदाची सूत्रे हाती घेतली.

दरम्यान, पाेउपनि संजीव निरगुडे हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर किशाेर काळे यांची नियुक्ती करण्यात आली. या दाेन्ही अधिकाऱ्यांचा विविध संघटना, संस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी, तुळशीदास करडे, बाळासाहेब सुकाळे, रामकुंडचे माजी सरपंच सुरेश हाके, अमरसिंह तागडे, गौतम चेडे, नवनाथ टकले, नेताजी नलवडे, दादासाहेब लगाडे आदी उपस्थित हाेते.

शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास माझे प्राधान्य राहील, अशी ग्वाही पाे.नि. खनाळ यांनी यावेळी दिली.