शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर; अजित पवार बारामतीतूनच लढणार, ३८ नावांची घोषणा!
2
उमेदवारी यादी आली, CM शिंदेंची मोठी खेळी! खास माणूस जरांगेंना भेटला? पाठिंब्यासाठी हालचाली?
3
"आपलं काम केलं नाही तर आपणही त्यांचं काम करायचं नाही’’, शिंदेंच्या उमेदवाराचा भाजपाला इशारा
4
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींनी जंगलात केला गोळीबाराचा सराव, कारण...
5
लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर राहुल गांधी आणि ओवैसी, जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल
6
Adani News : अदानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये घसरण; SEBI नं दिली कारणे दाखवा नोटीस, तुमच्याकडे आहे का?
7
Kalashtami: दर महिन्यात कालाष्टमीला काळभैरवाची पूजा करा, वास्तू दोष दूर सारा!
8
Diwali Astro 2024: दिवाळीत 'या' राशींना आहे राजयोगाची संधी; सोनेखरेदी करताना वाचा नियम!
9
मोठी बातमी! शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकरची नोटीस; विरोधकांत खळबळ
10
महायुतीकडून परतफेडीचा प्रश्न ते विकासाचा मुद्दा; उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंची रोखठोक उत्तरं
11
किती तो लाड! सोशल मीडियावरील 'त्या' मंडळींना टोला हाणत गंभीर झाला KL राहुलची 'ढाल'
12
Video: प्राजक्ता माळीने 'फुलवंती'च्या कलाकारांना दिलं 'पखवाज-घुंगरु' चॅलेंज, बघा कोण जिंकलं?
13
पीएम मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांचा हसतानाचा फटो होतोय व्हायरल, अमेरिकेचं टेन्शन वाढणार?
14
लोकसभेला नाराज झालेल्या किरण सामंतांना शिंदेसेनेची उमेदवारी; निलेश राणे कोणती भूमिका घेणार?
15
"सेंच्युरी मारण्यासाठी तेवढ्या जागा तरी लढवा’’, शिंदे गटाचा संजय राऊतांना खोचक टोला   
16
छोटा राजनची जन्मठेप रद्द; जया शेट्टी हत्या प्रकरणात हायकोर्टाकडून जामीन मंजूर
17
“उद्धव ठाकरे केवळ २ वेळा आले, भेटीसाठी १० मिनिटे वेळ दिला नाही”; महंतांचा ठाकरे गटाला रामराम
18
आधी 'लाडकी बहीण'विरोधात मुंबई हायकोर्टात दाखल केली होती याचिका,आता मागितली सुरक्षा; नेमकं प्रकरण काय?
19
माढ्यात तुतारीचा उमेदवार ठरला?; पवार-मोहितेंमध्ये एकमत; महायुतीकडून नवीन नावाची चर्चा!
20
जागावाटप झालं, पण मविआचं नेतृत्व कोण करणार? संजय राऊत म्हणाले, "…या दिवशी नाव जाहीर करणार’’ 

धाराशिवमध्ये मराठ्यांचा बैलगाड्यांसह चक्काजाम; चारा, अंथरूण-पांघरूनासह तळ ठोकला

By बाबुराव चव्हाण | Published: February 15, 2024 2:31 PM

सर्जा-राजासाठी चारा अन् अंथरून पांघरून घेऊन आंदोलक रस्त्यावर

- बाळासाहेब मानेधाराशिव :मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा अन्न-पाणी त्यागले आहे. दिवसागणिक त्यांची प्रकृती गंभीर होत चालली आहे. असे असतानाही राज्य सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत गुरुवारी संतप्त सकल मराठा बांधवांनी बैलगाड्यांसह धाराशिवकडे कूच केली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांनी तळ ठोकला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिस यंत्रणेने वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अन्य मार्गाने वाहने वळवली. दरम्यान, यावेळी मराठा तरुणांनी प्रचंड घोषणाबाजी केली. सरकारने आंदोलनाची दखल घेऊन दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणीही करण्यात आली.

सर्जा-राजासाठी चारा अन् अंथरून पांघरूनजिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मराठा बांधव बैलगाड्यांसह धाराशिव शहरात दाखल झाले आहेत. त्यांनी येताना सोबत बैलांसाठी लागणारा चारा आणि रात्री झोपण्यासाठी अंथरून पांघरूनही आणले आहे. जोपर्यंत सरकार न्याय देत नाही तोपर्यंत तसूभरही मागे हटणार नाही, अशी भूमिका मराठा बांधवांनी मांडली.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील