शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
2
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
3
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
4
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
5
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
6
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
7
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
8
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
9
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
10
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
11
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
12
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
13
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
14
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
16
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
17
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
18
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
19
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
20
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...

कौतुकास्पद! चार कोटींच्या लोकवाट्यातून होतोय सातशे वर्षांपूर्वीच्या मंदिराचा जिर्णोध्दार

By गणेश कुलकर्णी | Published: August 30, 2023 5:01 PM

संपूर्ण मंदिराचे काम हे दगडी व घडीव कलाकुसरीत पूर्ण करण्यात येत आहे.

धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (खुर्द) गावचे श्रद्धास्थान असलेल्या ७०० वर्षांपूर्वीच्या शंभो महादेव मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम गावकऱ्यांनी हाती घेतले असून, यासाठी तब्बल चार कोटींचा लोकवाटा जमा करण्यात येत आहे. हे काम आता जवळपास ८० टक्के पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण मंदिराचे काम हे दगडी व घडीव कलाकुसरीत पूर्ण करण्यात येत आहे.

पिंपळा (खुर्द) गावात शंभू महादेवाचे पुरातन ७०० वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. तशी नोंद शके १२४७ पिंडीवर कोरलेली आहे. या पुरातन मंदिराचा जीर्णोद्वार व्हावा व ते काम दगडी स्वरुपात व्हावे, असा मनोदय करून पुणे येथील दन आश्रम मठाचे मठाधिपती शांती ब्रम्ह तुकाराम भाऊ धनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गावात बैठक घेण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी गावकऱ्यांनी लोकवाटा जमा केला. यानंतर १० मार्च २०१७ रोजी मंदिर बांधकामास प्रारंभ झाला. दगडी बांधकामासाठी नेवासा व देगलूर येथून दगड आणण्यात आला असून, या दगडांवर घडीव प कोरीव कला रेखाटण्यासाठी परभणी जिल्हञयातील १० कलाकार मजूरही मुक्कामी राहून चार वर्षापासून मेहनत घेत आहेत. मंदिराचे बांधकाम दगडी कोरोव कलाकुसरीत सुरु आहे. हे बांधकाम ८० टक्के पूर्ण झाले असून, चार कोटीचा कोटीचा लोकवाटा या कामासाठी खर्च करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला आहे. जीर्णोद्वाराच्या निर्णयामुळे ७०० वर्षांच्या महादेव मंदिराला नवे रूप निर्माण होणार आहे. यासाठी सर्व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

‘क’ वर्ग तीर्थ क्षेत्राचा दर्जापिपळा (खुर्द) गावातील पुरातन शंभो महादेव मंदिराला धाराशिव जिल्हा परिषदेने ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून दिला आहे. दर सोमवारी या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. श्रावण महिन्यात महिनाभर मदिरात ग्रंथ पठण केले जाते. महाशिवरात्रीला तर भागातून दर्शनासाठी भाविकाची गर्दी होते. चैत्र महिन्यातील द्वादशीला शंभो महादेवाची मोठी यात्राही साजरी केली जाते. यात कावड काठ्याची मिरवणूक काढून प्रसादाचे भाविकांना वाटप केले जाते.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादTempleमंदिर