यावेळी अनुसयाबाई गुंड, शशिकलाबाई शिरोळे, भाग्यश्री जाधव, शुभांगी टिंकाबरे, बेबीताई शेवरे, वनिताबाई भोळे, शांताबाई सुरवसे, रुखसानाबी शेख, समरीन मुल्ला, सदफ मुल्ला, रजनीताई गायकवाड, भामाबाई राठोड, बबीताताई चव्हाण, प्रभाबाई जगताप, सिंधूबाई जगताप, सारिका श्रीनामे, डाॅ. ललिता घोडके, रहिमबी शेलार, रंजना सातपुते, चाँदबी औटी, संगीता चव्हाण, कौसरबी पटेल, जयश्री ढंगापुरे, शिलादेवी लोंखडे, फरजानाताई शेख, विमलताई सुरवसे, सुप्रिया सुरवसे, फरहत सिध्दीकी, रेश्मा चाकुरे, कविता राठोड, शशिकला फुलारी, सुरेखा सुरवसे, सुवर्णा ब्याळे, मनीषाताई सुरवसे, लक्ष्मीताई कांबळे, अंजनाताई गायकवाड, विजया सुरवसे, निताताई गायकवाड, तुळसाबाई नारायणकर आदीचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सरपंच सोमनाथ कुंभार, ग्रा.पं. सदस्य रवी राठोड, आसिफ शिलार, ओमप्रकाश टिंकाबरे, दयानंद देवकते, प्रकाश चव्हाण, आयुब औटी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जब्बार पटेल, कुंडलिक अर्जुनकर, सुभाष राठोड, अर्जुन कांबळे, सरफराज चाकुरे, गोपीचंद राठोड, महानंद आदी उपस्थित होते.
महिलांचा सत्कार, आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:57 AM