शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

धुळे जिल्हयातील १२२ शिक्षकांचे होणार इन कॅमेरा समुपदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 6:25 PM

जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी करणार मार्गदर्शन

ठळक मुद्देसुमपदेशन प्रकियेस ११ वाजेपासून सुरूवात होणारएकाच दिवशी सर्व प्रक्रिया पार पाडणार

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हांतर्गत बदलीने विस्थापित झालेले तसेच २०१७ मध्ये न्यायालयात गेलेले, २०१८ मधील रॅन्डम राऊंड ५ व सहा मधील जवळपास १२२ शिक्षकांचे शुक्रवारी इन कॅमेरा समुपदेशन करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी दिली.२०१९ मध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नुकत्याच जिल्हांतर्गत बदल्या झाल्या. त्यात ५५ शिक्षक विस्थापित झाले आहेत.त्याचबरोबर २०१८ मध्ये रॅन्डम राऊंडमधील ५ व सहा मधील विस्थापित शिक्षक, त्याचबरोबर २०१७ मधील काही विस्थापित शिक्षकांचे एकाच दिवशी समुपदेशन करण्यात येणार आहे.२८ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शिक्षण सभापती नूतन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी., व शिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्या उपस्थितीत ही समुपदेशनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन मनीष पवार यांनी केलेले आहे. 

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण