शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

नकाणे तलावात १२८ एमसीएफटी पाणीसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 9:29 PM

जूनपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे योग्य नियोजनाचे आव्हान

धुळे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावात सध्या केवळ १३५ एमसीएफटी जलसाठा शिल्लक आहे. तो केवळ एक ते दीड महिने पुरेल़ तोपर्यंत पावसाचे आगमन न झाल्यास शहराला जुन महिन्यात टंचाईचा सामना करावा लागू शकतो़. उपलब्ध जलसाठयातील पाण्याची नासाडी न करता शहरात जूनपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे योग्य नियोजनाचे आव्हान प्रशासनासमोर आहे़गेल्यावेळेस पाऊस कमी झाल्याने नकाणे तलाव भरण्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाटचारीतून पाणी सोडण्यात आले होते. मात्र पाण्याचे वेगात बाष्पीभवन होत असल्याने पाण्याची पातळी खालावली आहे़गळती थांबविण्याचे आव्हाननकाणे तलावातून शहराला तसेच वलवाडी, महिंदळे गावांना देखील पाणी पुरविले जाते़ मात्र दिवसेंदिवस जलसाठा घटत चालला आहे़ त्यामुळे महापालिका प्रशासनासमोर पाण्याचे नियोजन व गळतीतून होणारी पाण्याची नासाडी थांबविणे हे प्रमुख आव्हान आहे़तापी पाणीपुरवठा योजना, डेडरगाव व नकाणे तलावातून शहरात सध्या पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातही काही प्रभागात आठ ते दहा दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देणे क्रमप्राप्त आहे.

टॅग्स :Dhuleधुळे